'अमूल'च्या प्रमुख दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 4 ते 5 टक्के वाढ, आजपासून नवीन दर लागू होणार आहेत.
नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर. देशातील आघाडीची डेअरी कंपनी 'अमूल'ने ताज्या दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) बुधवारी सांगितले की, गुरुवारपासून (१२ नोव्हेंबर) अमूलच्या प्रमुख दुग्धजन्य पदार्थांच्या किमती देशभरात सुमारे चार ते पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत (…)
Comments are closed.