Photo – महिमा मकवाना हिचा ब्लॅक अँड बोल्ड एथनिक लूक

–>

महिमाने या ड्रेसिंगवर स्मोकी आय मेकअप, ग्लॉसी न्यूड लिपस्टिक आणि चेहऱ्यावर ड्यूई बेस मेकअप केला आहे. यासोबतच हाताच्या बोटात एक मोठी स्टेटमेंट अंगठी घातली असून बाकी लूक अत्यंत मिनिमल आणि क्लासी ठेवला आहे.केसांना मधोमध भांग पाडून तिने केस मोकळे आणि स्ट्रेट ठेवले आहेत.

गळ्यात कोणताही हार न घालता तिने फक्त कानात मोठे, पारंपरिक सोनेरी झुमके घातले आहेत.

तिच्या या पोझमुळे संपूर्ण फोटोशूटला एक रॉयल आणि विंटेज लूक आला आहे.

Comments are closed.