त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अलिबागमधील रामेश्वर मंदिराला भव्य दिव्य रोषणाई
अलिबाग : भगवान शंकराने ‘त्रिपुरासुर’ नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध करून देव आणि मानवांना त्याच्या त्रासातून मुक्त केले होते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच भगवान शंकराने एकाच बाणाने तिन्ही नगरींचा आणि त्रिपुरासुराचा संहार केला होता. या विजयाचे प्रतीक म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ किंवा ‘देव दिवाळी’ साजरी केली जाते.
Comments are closed.