पुढील वर्षी 4 नवीन Hyundai SUV लाँच

ह्युंदाई नव्या रणनीतीसह बाजारपेठेत आपले स्थान पुन्हा मिळवण्याच्या मार्गावर आहे. 2030 पर्यंत लक्झरी कारसह 26 नवीन उत्पादने भारतात लाँच करण्याचे ब्रँडचे उद्दिष्ट आहे. लाइनअपमध्ये ICE, हायब्रिड आणि EV मॉडेल्सचा समावेश आहे. आगामी काळात दक्षिण कोरियन ब्रँडची बहुतांश मॉडेल्स SUV असण्याची शक्यता आहे, कारण त्यांना सध्या मागणी आहे. पुढील वर्षी भारतात लॉन्च होणाऱ्या अशा चार नवीन Hyundai SUV ची यादी येथे आहे.

Comments are closed.