Live Update : महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर; देवेंद्र फडणवीस पुन्हा गृहमंत्रिपदी


महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर

देवेंद्र फडणवीस पुन्हा गृहमंत्रिपदी

– Advertisement –

21/12/2024 21:3:12


पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

– Advertisement –

वांद्र्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

21/12/2024 20:22:58


बीडनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीत

सूर्यवंशी कुटुंबीयांची घेतली भेट

21/12/2024 19:49:54


98 व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

पंतप्रधानांनी होकार दिल्याची स्वागताध्यक्ष शरद पवार यांची माहिती

21/12/2024 19:18:11


खातेवाटप आज रात्री किंवा उद्या सकाळी होणार – मुख्यमंत्री फडणवीस

महायुती सरकारची पत्रकार परिषद संपली

21/12/2024 18:10:6


महायुती सरकार आता अधिक वेगाने पुढे जाणार – शिंदे

टीम तीच, मॅच नवीन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अधिवेशन संपताच मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद

21/12/2024 17:35:47


अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये

देशमुख कुटुंबाची घेतली भेट

21/12/2024 17:9:1


कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून पुण्यात आंदोलन

राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने कार्यकर्ते संतप्त

21/12/2024 16:32:58


कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरण

अखिलेश शुक्लासह 6 जणांना अटक

27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

21/12/2024 16:21:5


सांगली – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू

21/12/2024 15:53:2


लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 डिसेंबर रोजी परभणीत

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

विजय वडेट्टीवार देखील राहुल गांधींसोबत उपस्थित राहणार

21/12/2024 14:23:19


कुर्ला अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेला न्यायालयीन कोठडी

21/12/2024 14:22:22


सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार – शरद पवार

जे घडलं ते अतिशय धक्कादायक

21/12/2024 14:5:51


शरद पवारांचा सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांसोबत संवाद

दोषींना फाशीची शिक्षा देण्याची सूर्यवंशी कुटुंबीयांची मागणी

सोमनाथ सूर्यवंशी आंदोलनात नसल्याचा कुटुंबीयांचा दावा

सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

21/12/2024 13:51:46


विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील नागरिकांसाठी अरविंद केजरीवाल यांच्याकडून मोठी घोषणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने केजरीवाल यांनी केली आंबेडकर सन्मान शिष्यवृत्तीची घोषणा

21/12/2024 13:36:49


माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाविरोधात अटक वॉरंट जारी

कर्मचाऱ्यांचा 23.36 लाख रुपयांचा पीएफ जमा न केल्याचा आरोप

पीएफ आयुक्तांकडून अटक वॉरंट जारी

21/12/2024 13:11:21


एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता

एमपीएससीच्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय

वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहणाऱ्यांना मोठा दिलासा

21/12/2024 13:6:52


मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक कोंडी

माणगाव बाजारपेठ ते तिलोरे गावापर्यंत वाहतूक कोंडी

पुणे माणगाव रस्त्यावर वाहनांच्या रांगा

21/12/2024 13:3:55


युक्रेनचा रशियाच्या कझान शहरावर ड्रोन हल्ला

कझान शहरातील उंच इमारतींवर ड्रोनद्वारे हल्ला

50 मिनिटांच्या अंतराने ड्रोनद्वारे हल्ले

निवासी इमारतींवर हल्ला झाल्याची माहिती

हल्ल्यात कोणतीही जीवितहानी नाही

21/12/2024 12:53:23


संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे – शरद पवार

या घटनेच्या खोलात गेल्यावर वस्तूस्थिती समोर येईल

अशा घटना कुणालाही न पटणाऱ्या

जे घडलं त्याचा सर्वसामान्यांना धक्का बसला

केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणाची नोंद घ्यावी

21/12/2024 12:48:52


संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार – संदीप क्षीरसागर

वाल्मिक कराडने सगळ्या जिल्ह्याची वाट लावून टाकली

वाल्मिक कराड भांडणं लावायंच काम करतो

21/12/2024 12:44:53


संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधाराला लवकर अटक करा – बजरंग सोनवणे

संतोष देशमुख यांच्या हत्येला 13 दिवस झाले तरी आरोपीला अटक नाही

जिल्ह्याात प्रचंड दहशत असून पोलीस काय करत आहेत?

जिल्ह्यात घरात घुसून मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत

बीडमध्ये लोकप्रतिनीधी देखील सुरक्षित नाहीत

21/12/2024 12:35:49


नवनीत कावत बीडचे नवे पोलीस अधीक्षक

अविनाश बारगळ यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती

21/12/2024 12:14:31


शरद पवारांकडून मृत संतोष देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच झाली होती हत्या

शरद पवार संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत साधणार संवाद

खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार राजेश टोपे, संदीप क्षीरसागर उपस्थित

शरद पवार संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

आम्हाला न्याय देण्याची मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवारांकडे मागणी

ग्रामस्थांकडून पीडित कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी

21/12/2024 12:5:51


हिवाळी अधिवेशन संपण्याआधीच मंत्री मुश्रीफ आणि मंत्री आबिटकर कोल्हापुरात

मंत्रीपदी विराजमान झाल्यावर कोल्हापुरात जल्लोषात स्वागत

21/12/2024 12:4:22


चंद्रपूर जिल्हा बँकेच्या शिपाई पदासाठी होणारी परीक्षा पुढे ढकलली

सर्व्हर डाऊन झाल्याने आजची परीक्षा 23 डिसेंबरला होणार

21/12/2024 12:2:49


शरद पवार बीडच्या मस्साजोग गावात पोहचले

मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवार भेट घेणार

21/12/2024 11:53:0


पुण्यातील नोवा कन्सल्टन्सी परीक्षा केंद्रावर गोंधळ

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या शिपाई पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार होती

सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी आक्रमक

21/12/2024 11:47:19


सांगलीत डम्परखाली चिरडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

रस्ता ओलांडताना झाला अपघात

अपघातानंतर डम्पर चालक पसार

स्थानिक नागरिकांकडून डम्परवर दगडफेक

21/12/2024 11:45:22


परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना बंदची हाक

बंदच्या घोषणेमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद

बंदमुळे बाजार समितीतील 5 ते 6 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

21/12/2024 11:36:50


नाराज भुजबळ आज मुंबईत ओबीसी नेत्यांची घेणार भेट

ओबीसी नेत्यांची मते जाणून घेतल्यावर पुढील निर्णय घेणार

नाशिकमध्ये समता परषद कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर भुजबळ आज मुंबईत

21/12/2024 11:27:6


मनमाड-येवला मार्गावर रास्ता रोको आंदोलन

येवला बाजार समितीत कांदा लिलाव बंद

कांद्यावरील 20 टक्के शुल्क रद्द करण्याची आंदोलकांची मागणी

21/12/2024 11:12:0


नागपूरमध्ये बँकींग परीक्षेत तांत्रिक घोळ झाल्याने विद्यार्थी आक्रमक

तांत्रिक अडचण आल्याने परीक्षा सुरू होण्यास उशीर

रायसोनी महाविद्यालय परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आक्रमक

21/12/2024 11:1:48


शरद पवार आज परभणीत

सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे कुटुंबाची घेणार भेट

21/12/2024 10:57:28



Source link

Comments are closed.