शाहरुख खानने खरेच योयो हनी सिंगचे डोके फोडले होते का? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं, हनीने स्वतःहून खुलासा केला!
SRK हनी सिंग: शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटात हनी सिंगने 'लुंगी डान्स' हे गाणे गायले होते, जे खूप गाजले होते. पण, त्यानंतर एका टूरमध्ये शाहरुखने हनीवर हात उचलल्याची बातमी समोर आली.
Comments are closed.