Smirti Mandhana: Smriti Mandhana चे शतक कमी पडले, पण टीम इंडियाने 314 धावा केल्या

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 314 धावा केल्या. भारताकडून सलामी देणाऱ्या स्मृती मंधानाने 102 चेंडूत 91 धावा केल्या.

Comments are closed.