धक्कादायक! दरोडेखोरांनी 3 तासांत 30 लॉकर फोडले! सायरन वाजत नसल्याने पोलीस झोपेतच होते
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेत मोठा दरोडा पडला असून चोरट्यांनी तीन तासांत 30 लॉकर फोडून कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
Comments are closed.