माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात दाखल
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्यातील अक्रीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अद्याप काही अंशी ती गंभीर असल्याचे समजते.
छायाचित्रांमध्ये: क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, त्यामुळे शनिवारी रात्री उशिरा त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असली तरी गंभीर आहे. pic.twitter.com/7NBektzQ54
— IANS (@ians_india) 23 डिसेंबर 2024
Comments are closed.