Photo Gallery : नाताळच्या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन रोषणाईने झगमगले
मुंबई : पुढील दोन दिवसात ख्रिसमस नाताळ या सणाला सुरुवात होणार आहे. याचपार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वांद्रे रेक्लेमेशन येथे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईकरांना या रोषणाईचा येत्या 5 जानेवारीपर्यंत आनंद घेता येणार आहे. (Bandra Reclamation lit up with Christmas lights)
Comments are closed.