रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत वाद, ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत उत्तर देण्यास नकार, हिंदीत बोलणे सुरूच
रवींद्र जडेजा पत्रकार परिषद : रवींद्र जडेजाने शनिवारी मेलबर्नमधील प्रशिक्षण सत्रानंतर पत्रकार परिषद घेतली. येथे जडेजाने हिंदीत उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाच्या चॅनल 7 नुसार, जडेजाने इंग्रजीमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला.
Comments are closed.