आर. अश्विनला पर्याय म्हणून पुढे आलेला तनुष कोटियन कोण आहे? बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याची संधी
तनुष कोटियन बातम्या मराठीत: आर. अश्विनच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उर्वरित सामन्यांसाठी मुंबईचा फिरकी गोलंदाज तनुष कोटियनची टीम इंडियाच्या संघात निवड करण्यात आली आहे. कोण आहे हा गोलंदाज?
Comments are closed.