व्हायरल व्हिडिओ : अनवाणी बॉलिंग करणाऱ्या चिमुकलीला पाहून सचिन हादरला, व्हिडिओमध्ये थेट झहीर खानला टॅग केले
सचिन तेंडुलकर सुशीला मीना : राजस्थानची युवा डावखुरा वेगवान गोलंदाज सुशीला मीना सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. सचिनही तिचा व्हिडिओ शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सुशीलाची अनवाणी गोलंदाजी झहीर खानची आठवण करून देते.
Comments are closed.