वाल्मीकी कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला इशारा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही. तसेच खंडणी प्रकरणी आरोप असलेल्या वाल्मीकी कराडला आरोपी करावं, अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच वाल्मीकी कराड यावर मकोका न लावल्यास पर्वा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी राज्य सरकारला दिला आहे.

Comments are closed.