Maharashtra Live Updates:राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, सरकारच्या निर्णयांकडे लक्ष

Maharashtra live blog updates in Marathi: बीडमधील धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्या भेट झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत कोणते निर्णय होतात हे पाहावे लागेल.

 

 

Comments are closed.