Live Update : अभिनेत्री राणी मुखर्जी सैफ अली खानच्या भेटीला


अभिनेत्री राणी मुखर्जी सैफ अली खानच्या भेटीला

लीलावती रुग्णालायत जाऊन राणी मुखर्जीने घेतली सैफ अली खानची भेट

19/1/2025 20:36:54


पहिल्याच खो-खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विजयी

महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने केले होते भारतीय संघाचे नेतृत्व

19/1/2025 18:30:1


वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण

50 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने भव्य सोहळ्याचे आयोजन

19/1/2025 17:31:1


मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपुरात काँग्रेसचं आंदोलन

काँग्रेस भवन ते संघ मुख्यलयापर्यंत युवक काँग्रेसचं आंदोलन

काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

युवक काँग्रेसचे कुणाल राऊत पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेस आंदोलकांचीही पोलिसांकडून धरपकड

19/1/2025 17:21:5


नाना पटोले समर्थक नीलम हलमारे यांचा भाजपामध्ये प्रवेश

जिल्हा काँग्रेसच्या महासचिव हलमारे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

भाजपा आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

19/1/2025 17:18:18


बीड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीकडून मदत जाहीर

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक 10 लाख रुपयांची मदत

19/1/2025 17:17:26


प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात भीषण आग

आगीत तंबू आणि तंबूतील इतर साहित्य खाक

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

19/1/2025 16:29:27


सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचे नाव

19/1/2025 13:58:24


सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी कोर्टात हजर

19/1/2025 13:57:45


सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार

19/1/2025 13:24:35


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये पोहोचले

फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार

19/1/2025 12:42:8


बीड-परळी महामार्गावर भीषण अपघात

अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांचा अपघातात दुर्दैवी अंत

पहाटे व्यायामासाठी गेलेल्या या तरुणांना एसटीने दिली धडक

19/1/2025 10:25:29


छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा

सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमध्ये पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा

19/1/2025 9:7:49


सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

ठाण्यातील लेबर कॅम्पला पोलिसांनी सापळा रचून आरोपीला केले अटक

मोहम्मद अलियान असे आरोपीचे नाव

मोहम्मद अलियान हा बांगलादेशी घुसखोर असल्याची प्राथमिक माहिती

19/1/2025 8:23:44


पुण्यात सावकारी कर्जामुळे संपूर्ण कुटुंबाने संपवले जीवन

घटनेत पती बचावल्याची पोलिसांनी दिली माहिती

पिंपरी चिंचवडमध्ये हत्येने खळबळ

हांडे दाम्पत्याने सुरुवातीला मुलाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतःला गळफास लावून घेतल्याची माहिती

19/1/2025 8:23:44


मुंबईत अनेक ठिकाणी अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी

धरणांमध्ये पाणी असूनही मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा

19/1/2025 8:23:44



Source link

Comments are closed.