ओशिवरातील ग्लोबल रायन शाळेला बॉम्बची धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईतील ओशिवरा परिसरातील ग्लोबल रायन शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफझल गँगकडून हा मेल आल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बशोधक पथक शाळेत दाखल झाले. बॉम्बची धमकी आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments are closed.