Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास

Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास, पाहा पूर्ण व्हिडिओ

हे देखील वाचा

इंडिया टाइम झोन: जगात एकाच वेळी प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळी वेळ असले. म्हणजे भारतात जर सकाळ झाली असेल तर त्याचवेळी अमेरिकेत रात्र असते. त्याचनुसार त्या त्या देशाची वेळ निश्चित केली जाते. जेव्हा यंत्रांचा किंवा मशिनचा शोध लागला नव्हता त्यावेळी वेळेची अडचण यायची नाही. पण काळाबरोबर तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि मनुष्य जगभर फिरू लागला. त्यावेळी त्याला प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या वेळांची अडचण येऊ लागली. त्यावर उपायही शोधण्यात आला आणि तो म्हणजे टाईम झोन.

जगातील प्रत्येक देशाचा स्वतःचा असा टाईम झोन आहे. तुम्ही कोणत्याही देशात गेलात तर तुम्हाला त्यानुसार घड्याळ सेट करावे लागेल. भारतात जर संध्याकाळी 4 वाजले असतील तर त्यावेळी अमेरिकेतही तीच वेळ असेलच असं नाही. भारत आणि अमेरिका यांच्या वेळेत सुमारे 10:30 तासांचा फरक आहे. म्हणजेच भारतात सकाळ असेल तर त्यावेळी अमेरिकेत आदल्या दिवशीची रात्र असेल.

जगात सर्वांची वेळ एकच नाही. याच्या मागे आपली सूर्यमाला आहे, जिथे पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे आणि त्या त्या देशाच्या अक्षावरही फिरत आहे. सूर्याभोवती फिरत असताना, पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे असतो तो दिवस असतो आणि दुसरा भाग रात्र असतो. यामुळेच जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये टाईम झोन वेगवेगळे आहेत.

Comments are closed.