Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिक
Maharashtra Breaking News Live Updates: अहिल्यानगर येथे 67 वी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) कुस्ती स्पर्धा काल (2 फेब्रुवारी) पार पडली. या कुस्ती स्पर्धेमध्ये पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) विजेता ठरला असून महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला आहे. पृथ्वीराज मोहोळ सोलापूर येथील महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याच्याशी महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. याआधीच्या सामन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ पाहायला मिळाला. पैलवान शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याने वाद निर्माला झाला आहे. तसेच बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स…
Comments are closed.