मोठी बातमी : ओमराजे निंबाळकर यांच्या काकांची इनोव्हा कार पिकअपला धडकली
ओम राजेनिम्बालकर काका, धाराशिव: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या कारचा अपघात झालाय. ओमराजे निंबाळकर यांचे काका बाबा पाटील यांचा अपघात झालाय. बाबा पाटील यांची इनोव्हा कार पीकअपला धडकल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, कारच्या एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. लातूर – उमरगा रोडवरील नारंगवाडी तलावाजवळ हा अपघात झालाय.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या कारला अपघात
ओमराजे निंबाळकर यांचे काका बाबा पाटील यांची इनोव्हा कार पीकअप ला धडकली
कारच्या एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली
अपघातात पाच जण किरकोळ जखमी
लातूर – उमरगा रोडवरील नारंगवाडी तलावाजवळ झाला अपघात
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.