CM Devendra Fadnavis PC :साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी टोचले कान

CM Devendra Fadnavis PC :साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी टोचले कान
प्रत्येकाने संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजे  साहित्यिकांना वारंवार वाटतं राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नये त्यांनी देखील पार्टी लाईनवरील कमेंट करणं योग्य नाही.. त्यांनी पण मर्यादा पाळली पाहिजे   ऑन पीएस, ओसडी नेमणूक कोकाटेंना माहित नसेल पीएस, ओसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच आहे.. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात.. हे नव्याने होत नाही  मी कॅबिनेटमध्ये सांगितलं होतं.. तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा..  त्या नावामध्ये ज्यांची नावं फिक्सर, चुकीच्या कामात  इन्वॉल आहेत त्यांना मान्यता देणार नाही आतापर्यंत माझ्याकडे 125 च्या वर नावं आली त्यापैकी 109 नावं मी क्लिअर केली आहेत.. उर्वरित नावं मी क्लीएर केली नाहीत..  कारण त्यांच्यावर कुठलाना कुठला आरोप आहे..  किंवा त्यांच्याबद्दल परसेप्शन फिक्सरचं आहे..  कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही..    अतिक्रमण कारवाई यात असं लक्षात येतय.. अनेक बिल्डरांनी कारस्थान करुन.. अनियमित बांधकाम करायचं  नंतर कुणालातरी कोर्टात पाठवायचं असे प्रकार सुरु आहेत शिंदेंशी माझी चर्चा झाली.. त्यांनी त्याचे फॅक्ट मला सांगितले  या संदर्भात आम्ही कोर्टात इंटवेंशन करणार आहोत..  नीलम गोऱ्हे त्या पक्षात त्या होत्या.. मी त्या पक्षात नव्हतो.. त्या पक्षात काय चालायचं ते त्या सांगू शकताता मी कमेंट करु शकत नाही   ….अहिल्यानगर मुस्लीम व्यापारी बंदी  त्यांनी धर्माने बंदी आणलेली नाही.. जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर बंदी आणली आहे   ऑन शक्तीपीठ  आता माझ्य़ाकडे कोल्हापुरच्या लोकप्रतिनीधींनी कोल्हापुरच्याही शेतकऱ्यांचे निवेदन दिलं  कोल्हापुरातील अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा असे निवदेन दिलं आहे..  कोणाचा विरोध करुन मार्ग करणार नाही मात्र त्याचे फायदे समजवून.. हा मार्ग करु   ऑन राज- उद्दव कार्यक्रमात एकत्र – संजय राऊत  कोणी कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन  विसंवाद असू नये सुसंवाद असावा..सगळ्यांनी सुसंवाद करावा आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे शिकवलं  तर राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल.. 50 टक्के जशे ते दोशी आहेत तसे 50 टक्के तुम्ही पण दोशी आहात..

Comments are closed.