टीम कुक यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून चीन आणि अमेरिका यांच्यात ट्रेड वॉर सुरू झाला आहे. ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या सामानांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अ‍ॅपलला जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे.

Comments are closed.