Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानला, थोड्याचवेळात राजीनामा देणार

मुंबई: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज धनंजय मुंडे हे आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत.

अधिक पाहा..

Comments are closed.