IND vs AUS: स्मिथ-कॅरीचे अर्धशतक! कांगारूंचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. (India vs Australia Semifinal 1 Champions Trophy 2025)

या सामन्याचा टाॅस ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघ 264 धावांवरती सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथने शानदार अर्धशतक झळकावले, तर कॅरीनेही शानदार अर्धशतक झळाकावून ऑस्ट्रेलियाला 264 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली.

बातमी अपडेट होत आहे…

महत्त्वाच्या बातम्या-

टॅव्हिस हेडच्या विकेटवर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा VIDEO!
किंग कोहलीचा हटके अंदाज, ट्रेविस हेड बाद होताच केला मैदानावर भंगडा डान्स
IND vs AUS: विराटने रचला इतिहास! राहुल द्रविडचा विक्रम मोडून पहिल्या स्थानी झेप

Comments are closed.