Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व घडामोडी, एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News LIVE Updates: अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊन निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन मुंबईत सुरु आहे. या राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर…
Comments are closed.