Assembly Session 2025 Live Update : मविआ आमदारांकडून हुतात्मा स्मारकावर अभिवादन


मविआ आमदारांकडून हुतात्मा स्मारकावर अभिवादन

6/3/2025 14:48:45


विधान परिषदेतून विरोधकांचा सभात्याग

6/3/2025 13:58:2


कॉंग्रेस खासदार राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर

धारावीतील लेदर मार्केटला राहुल गांधी देणार भेट

6/3/2025 13:42:32


भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले

अनिल परब यांनी भैयाजी जोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली

अनिल परब यांचा 289 प्रस्ताव फेटाळल्याने विधान परिषदेत गोंधळ

6/3/2025 12:43:5


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात

विधिमंडळातील नव्या कॅबिनेट हॉलचे उद्घाटन

6/3/2025 12:42:7


विधान सभेच्या कामकाजास सुरुवात

6/3/2025 12:34:43


गोंधळामुळे विधान सभेचे कामकाज तहकूब

विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

6/3/2025 12:25:15


जयकुमार गोरे यांनी दाखल केलेले हक्कभंगाचे प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले

6/3/2025 12:19:36


ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा हक्कभंग प्रस्ताव

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी – शरद पवार आमदार रोहित पवार आणि लय भारी यूट्युब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्याविरोधात प्रस्ताव

6/3/2025 12:6:26


विधान परिषदेची विशेष बैठक स्थगित

नियमित बैठक दुपारी 12 वाजता सुरू होणार

6/3/2025 11:52:3


जलसंपदा विभागाचे निर्णय मोहीत कंबोज घेतात – अंबादास दानवे

अंबादास दानवे यांनी मोहीत कंबोजचे नाव घेतल्याने सत्ताधारी आक्रमक

6/3/2025 11:41:7


विधानसभेच्या कामकाजास सुरुवात

6/3/2025 11:2:32


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

6/3/2025 10:54:47


विधान परिषदेच्या विशेष बैठकीस सुरुवात

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा

6/3/2025 10:31:51



Source link

Comments are closed.