दोघा आरोपींवर तडीपारीची कारवाई

वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणारे तसेच अवैध धंदे व बेकायदेशीर कृत्य करणाऱया दोघा आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. उपायुक्त विजयकांत सागर यांनी ही कारवाई केली. अमर लगाडे (30) आणि कादर खान (40) अशी त्या दोघा आरोपींची नावे आहेत. हे दोघेही घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार आहेत. या दोघांविरोधात मुंबई, नवी मुंबई व ठाणे या तिन्ही पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीबाहेर तडीपार करण्यात आले आहे.
Comments are closed.