Live Updates : राज्यभरात आज हलक्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज


पश्चिम रेल्वेवर आज दुपारी 1 वाजल्यापासून उद्या मध्यरात्रीपर्यंत मेगाब्लॉक

35 तासांच्या मेगाब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेवर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

26/4/2025 10:58:13


राज्यभरात आज हलक्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता

26/4/2025 9:26:40


मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित

फनेल झोनमध्ये विमान उड्डाणाला अडथळा ठरणाऱ्यांची डीजीसीएची यादी

वास्तू, बांधकामांच्या यादीत शिवरायांच्या पुतळ्याचा समावेश

26/4/2025 9:5:28


पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबार

भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर

26/4/2025 8:32:12

 

 



Source link

Comments are closed.