केरळमधील हॉटेल्सला बॉम्बचा धोका

तिरुअनंतपुरम

केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथील विविध हॉटेल्सना शनिवारी बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत. पोलिसांनी संबंधित हॉटेल्समध्sय जात स्फोटकांचा शोध घेतला. या शोधाकरता श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली. या शोधादरम्यान काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. तर पोलीस आता धमकीचा ईमेल कुठून पाठविण्यात आला हे जाणून घेत पुढील तपास करणार आहेत.

Comments are closed.