Devendra Fadnavis Pune | महापालिका निवडणुकांबाबत फडणवीसांचं महत्वाचं वक्तव्य म्हणाले…
महाराष्ट्रात युती सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आला पाहिजे प्रशासकीय क्षमता वाढली पाहिजे ..म्हणून विविध अधिकारी यांची कार्यशाळा आणि संवाद करत आहोत महापालिका आयुक्त, सी इ ओ यांची कार्यशाळा आज पार पडणार आहे त्यांचे गट आम्ही तयार करतो आणि त्यांच्याशी १ तास चर्चा करून त्यांच्या अडचणी आणि त्यांचे विचार याबाबत चर्चा करतो.. १५० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे .. हाच आमचा हेतू आहे एक संस्था तयार झाली पाहिजे हाच आमचा उद्दिष्ट आहे महानगरपालिका यांचे गट तयार होणार आहेत, ग्राउंड चे न्यान याचे संकलन करणे हा आमचा प्रयत्न आहे Standardization झालं पाहिजे, automisation झालं पाहिजे ऑन महापालिका निवडणुका मला फार काही अडचण वाटत नाही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू, जिथे मॉन्सून जास्त आहे तिथे निवडणूक आयोग extension मागू ऑन टर्की सफरचंद व्यापारी धमकी "राष्ट्र प्रथम" ही भूमिका घेतलेल्या व्यापाऱ्यांचे अभिनंदन करतो आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत ऑन मराठा आरक्षण खंडपीठ आम्ही देखील तो निर्णय ऐकला आहे खंडपीठ स्थापित केल्यावर सरकार भक्कमपणे आम्ही भूमिका मांडू ऑन महापालिका निवडणुका आम्हाला या निवडणुका महायुती म्हणून लढ्याच्या आहे काही ठिकाणी अपवादात्मक असलं तर आमच्या मध्ये understanding ने काही ठिकाणी वेगळे लढू एकमेकांवर टीका न करता, जास्तातीत जास्त ठिकाणी एकत्र लढणार आहोत आमच्या तिघांमध्ये understanding आहे वेगळे जरी लढलो तरी "मतदानानंतरचे" नंतर आम्ही एकत्र येणारच ऑन लॉरेन्स बिश्नोई पोस्टर नाशिक लॉरेन्स बिश्नोई चे पोस्टर ज्याने दाखवले त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे मी गोपीचंद पडळकर यांना स्वतः तक्रार करायला सांगितली आहे
Comments are closed.