Photo – आदित्य आणि अमित ठाकरे यांचं मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज शिवसेना भवन येथे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी युतीच्या वतीने मुंबई, मुंबईकर आणि मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन मुंबईतील युतीच्या सर्व उमेदवारांसमोर सादर केलं. मुंबई भविष्याचं आणि मुंबईच्या भल्यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी कटीबध्द असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Comments are closed.