निवडणूक मतदार यादीत गडबड, आदित्य ठाकरेंनी मांडली वरळी मतदारसंघातील बोगस मतदार आकडेवारी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित पक्षाच्या ‘निर्धार मेळाव्यात’ मतदार यादीतील घोटाळ्यांवर एक मोठे सादरीकरण केले. या सादरीकरणदरम्यान त्यांनी वरळी मतदारसंघातील बोगस मतदार यादी मांडली. वरळी विधानसभा मतदारसंघात १९ हजार ३३३ मतदार हे बोगस असल्यासची माहिती त्यांनी दिली.
यावेळी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे.”
बातमी अपडेट होत आहे….

Comments are closed.