ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 एप्रिल 2026 | गुरुवार

1. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी, पुण्यात भरदिवसा अंधार, पावसानं झोडपलं, जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान https://tinyurl.com/3xrxh43y पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS https://tinyurl.com/bdzxmt4z 

2. प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
https://tinyurl.com/2t8b3ah5  सुनेत्रा पवार दिल्लीत असतानाच पार्थ पवारांचं ट्विट, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार असल्याचं परखड मत https://tinyurl.com/zf2c4m3v 

3. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 30 जणांनी अर्ज नेले; निवडणूक बिनविरोध होणार की चुरस रंगणार?, राज्याचं लागलं लक्ष https://tinyurl.com/bddbj5t विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, केशव उपाध्ये, रणजीतसिंह निंबाळकर, माधवी नाईक यांच्या नावांची चर्चा  https://tinyurl.com/cwnk4f45 

4. ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर; दोन खासदारांच्या उपस्थितीने ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा,  नागेश आष्टीकर म्हणाले, भेटीत काही गैर नाही https://tinyurl.com/2wrpdenj संभाजीनगरात ठाकरे गटात मोठी फूट, जिल्हा परिषद विशेष समिती निवडणुकीत व्हीप डावलून ZP सदस्य थेट संदीपान भुमरेंच्या भेटीला https://tinyurl.com/4smunhue 
 
5 जरा जोरात बोला, न्यायाधीशांचे अशोक खरेच 2 प्रश्न; आरोपीचे हात जोडून जबाब, 8 एप्रिलपर्यंत पोलिस कक्षात सुनावणी, आजची ए टू झेड कोर्टात माहिती https://tinyurl.com/mujenuw7 गुंगीचं औषध, वेदनाशामक गोळ्या.. अशोक खरातने केबिनमध्ये महिलांना काय काय दिलं?, डॉक्टरांनी चौकशीत सगळं सांगून टाकलं! https://tinyurl.com/3w5xdh6p 

6. अशोक खरातच्या फरार पत्नीविरुद्ध शिर्डी पोलिसांची लुकआऊट नोटीस जारी; परदेशात पळून जाण्यास नाकाबंदी
https://tinyurl.com/9fh5ca36 भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांची बहीण अन् पुतण्याच्या नावे पतसंस्थेत बनावट अकाऊंट https://tinyurl.com/bd5evrhe  

7. पुण्यात अमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्या पेडलरला बेड्या, अपहरणाच्या तपासातून थेट ड्रग्ज रॅकेट आलं समोर, धक्कादायक प्रकार उघडकीस https://tinyurl.com/njtukbh2 आंब्याच्या बागेत जळालेल्या अवस्थेत सापडले मानवी हाडं, चिपळूण पोलिसांनी 24 तासात हत्येचं गुढ उकललं, मालाडमधून प्रेयसी अन् प्रियकराला अटक https://tinyurl.com/48p92s3n 

8. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री आदिती तटकरेंची माहिती https://x.com/abpmajhatv/status/2039608596632383761 अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; 71 लाख महिलांचा 1500चा लाभ कायमचा बंद, सरकारचे 1065 कोटी रूपये वाचणार  बीडला जाणार!
https://tinyurl.com/529vdppd एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल https://tinyurl.com/5j4maw23 

10. अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेशमधील 2024 च्या विधानसभा निवडणुकीवरून  अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकरांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/4vuvs47c बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय सल्लागार I-PAC वर ईडीने तीन महिन्यांत दुसऱ्यांदा छापे टाकले; निवडक कृती करा https://tinyurl.com/5b6rs532 

*एबीपी माझा स्पेशल*

भारताची चिंता वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणसंदर्भातील इशाऱ्याने कच्च्या तेलाचा भडका; क्रूड ऑईल 105 डॉलरच्या पार https://tinyurl.com/yrf4uj2s 

सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर https://tinyurl.com/5h7cxye2 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

Comments are closed.