ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार

1. पुणे जिल्ह्यात आणखी तीन नव्या महापालिकांची गरज; वाढत्या नागरीकीकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून गरज व्यक्त, चाकण, उरुळी देवाची आणि हिंजवडी परिसराचा उल्लेख
https://tinyurl.com/4ttmnnam  ओ चौबे, हे बरोबर नाही, मूर्खासारखं वाहतूक का अडवली; अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना झापलं,पिंपरी परिसरातील पाहणी दौऱ्यावेळी दादा भडकले VIDEO व्हायरल https://tinyurl.com/3zrs2d9k

2. इंडिया आघाडीची बैठक आणि राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनवेळी उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत, शिंदेसेना आणि भाजपकडून टीकेची झोड, उद्धव ठाकरेंना माफ करा, सडका मेंदू साफ करा, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शिंदेंच्या शिवसेनेची घोषणाबाजी https://tinyurl.com/4phrwrj5 उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या हास्यास्पद आरोप, ते फॅमिली गेटटुगेदर होते https://tinyurl.com/ms3332up 

3. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली, शिंदेंचे खासदार नरेश म्हस्केंची टीका, तर म्हस्के म्हणजे  ‘दुतोंडी गांडूळ’ संजय राऊतांचा पलटवार  https://tinyurl.com/mrzjjstj नाशिकमध्ये मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेची युती होण्याची शक्यता; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग, बैठक संपन्न Https://tincursl.com/bdcmzd "सोलापूर" href ="https://marathi.tezzbuzz.com/solapur" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">सोलापूर पोलिसांकडून शरणू हांडेंची थरारक सुटका,अपहरण आणि मारहाण करणारे आरोपी राष्ट्रवादीच्या रोहित पवारांचे समर्थक https://tinyurl.com/yckeuzb8 शरणू हांडे प्रकरणातात चारही आरोपींना 4 दिवसांची न्यायालयीने कोठडी; आरोपींकडून साडी, फटाक्यांची माळ, ट्रायपॉड जप्त https://tinyurl.com/56bcfkjd 

5. शरणू हांडे अपहरण-मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टरमाईंड, पडळकरांचा आरोप; आरोपींच्या छातीवर पवारांच्या टॅटूचा फोटो दाखवला https://tinyurl.com/2s4xhyau गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून पडळकर सोलापुरात; तमाशा करून मला अडकवण्याचा प्रयत्न, शरणू हांडे प्रकरणातील आरोपांवर रोहित पवारांचं प्रत्त्युतर https://tinyurl.com/bdxzcvy 

6. प्रज्वल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय हे फक्त न्यायालयातच उघड होणं आवश्यक,  राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन, रुपाली चाकणकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया 
https://tinyurl.com/437w4hya प्रांजल खेवलकरप्रकरणी रुपाली चाकणकरांबद्दलचा प्रश्न विचारला, खासदार रक्षा खडसेंनी हात जोडले; म्हणाल्या, जळगावातील वरिष्ठ नेत्यांचा वाद पाहून दु:ख होतं https://tinyurl.com/2s3zdbbx 

7. राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; मनोज जरांगेंचा दावा, मुंबई येणार, ओबीसीतूनच आरक्षण घेणार, जरांगेंचा निर्धार https://tinyurl.com/bdf3t7za  धाराशिवमध्ये ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जाहीर सत्कार; कार्यक्रमात मानाचे पान, ठाकरेंच्या खासदारांचा दावा https://tinyurl.com/pvj8h8x2 

8. लाडक्या बहिणींनो पटापट खाते चेक करा, पैसे येण्यास सुरुवात; 2 कोटींपेक्ष अधिक महिलांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा https://tinyurl.com/57s8bybn एका घरात दोनपेक्षा अधिक महिलांना लाभ, 26 लाख लाडक्या बहि‍णींची चौकशी होणार https://tinyurl.com/mvmuaanp 

9. एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/588uz7rf  वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं Https://tinnyarl.com/2ax5mtzp

अभिनेता हुमा कुरेशीचा चुलत भाऊ अथवा बहीण; दिल्लीत, युक्तिवाद, युक्तिवाद, दोघांनीही त्यांना तीक्ष्ण रॉड <ए ह्रेफने पुष्पहार घातला आहे."https://tinyurl.com/29nfnbfp">https://tinyurl.com/29nfnbfp मुसेवालानंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँग कपिल शर्माच्या जीवावर उठली, कॅफेवर पुन्हा हल्ला, मुंबईत हल्ला करण्याची धमकी https://tinyurl.com/3t43wsta & nbsp;

*एबीपी y y स namपेशल*

<एक शीर्षक ="नागपूर" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/nagpur" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स"> Chair <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ, तिकीट, वेळापत्रकसह सर्व माहिती
https://tinyurl.com/4dphkw58 

बदमाशांसारखे वागू नका, भामटेपणा सोडा, सुप्रीम कोर्टाने ED ला पुन्हा झाड झाड झाडलं!
https://tinyurl.com/479h656u 

स्मृती ईराणी बनल्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री, एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात?
"https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W"> https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W *

Comments are closed.