ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
1. तामिळनाडूसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा; प. बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान, 4 मे सर्वच राज्यांत निकाल
https://tinyurl.com/22e6asx4 बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान; राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारच उमेदवार असण्याची शक्यता https://tinyurl.com/ywamnswh
2 आता एकच कनेक्शन वापरा; पीएनजी गॅसधारकांना एलपीजी गॅस सोडा आवश्यक; केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेला आदेश
https://tinyurl.com/3fbshx9k मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/tjh7hcfs
3. युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात https://tinyurl.com/22ursur2 गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला ‘कॉमन मॅन’ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत 40 टक्क्यांपर्यंत वाढ https://tinyurl.com/ysb2c4xe
4 संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींकडे असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले नसते; संजय राऊत यांचा संप https://tinyurl.com/3mnas9d2 नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदू सोडून कोणी स्टॉल लावला असेल तर ते स्टॉल फोडा. मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य https://tinyurl.com/yfkh4yk2
5. रितू तावडेंच्या नव्या कारवरील लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांचा सवाल https://tinyurl.com/55n4tv52 मुख्यमंत्री देवाभाऊ भक्कमपणे महापौरांच्या पाठिशी उभे राहिले; म्हणाले, लाल दिवा गाडीवर नव्हता पण बोनेटच्या ठिकाणी होता https://tinyurl.com/433e9984
६. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्यांदा बनले डॉक्टर; महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान
https://tinyurl.com/4dz46xdf आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमनची नोकरी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अहिल्यानगरमधील पठ्ठ्याची UPSC परीक्षेत यशाला गवसणी https://tinyurl.com/mryvujm2
७. धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर https://tinyurl.com/muzxd43j नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात https://tinyurl.com/z4w9kv3v
8. मुंबईतील धक्कादायक घटना; जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह https://tinyurl.com/58km764t पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/yck8njxz बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेला घरातून उचलून नेत अत्याचार; दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही https://tinyurl.com/34sdwp77
9. अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
https://tinyurl.com/yj34k26d ‘नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी’ ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16 व्या दिवशी गर्भित इशारा https://tinyurl.com/ycy3hmjk
10. रोहित शर्मा अन् डी कॉक सलामीवीर, तर शार्दुल ठाकूर OUT; आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सची Playing XI
https://tinyurl.com/5n8kf2j6 दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला; 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय https://tinyurl.com/yuh4aa8p
*एबीपी माझा स्पेशल*
सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार https://tinyurl.com/yvaxfph8
पंतप्रधानांच्या ‘जलजीवन मिशन’चा वर्धा जिल्ह्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
https://tinyurl.com/54vb6pah
*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Comments are closed.