ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार

1. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्‍यांचं निवेदन; देवेंद्र फडणवीसांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला! https://tinyurl.com/y4y39v7a नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी https://tinyurl.com/45kzmv4s 

2. नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; सरकारमधील मंत्रीच भडकाऊ वक्तव्य करत आहेत, इंटेलिजन्सचेही फेल्युअर आहे https://tinyurl.com/st7r2w5u  गुढीपाडव्यालाही दंगलीचा प्रयत्न करतील, सरकार तुमचंच, मग दंगली कशाला पेटवता? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/2rb9sb4n 

3. ‘दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कसे काढता येईल हे बघा’; उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले’ काँग्रेसने द्वेष पसरवण्याचं काम केले https://tinyurl.com/3tbachj6  आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा दिल्ली दरबारी? मुख्यमंत्री दिल्लीत, एकनाथ शिंदे केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करण्याची शक्यता! https://tinyurl.com/yde58up2 

4. एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवतोय, नागपूर हिंसाचारावरून प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, नितेश राणेंवर निशाणा https://tinyurl.com/27beh38e  नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल; विधानसभेतच नितेश राणेंना बोलावून समज दिली Https://tinnyarl.com/yhfevhfe & nbsp;

उधव ठाकरे म्हणाले की मोदींच्या प्राध्यापकांना माफी मागितली गेली, पाककृतींचे पठण, घरात गौफ्यसफॉट्स रद्द करणे <ए ह्रेफ ="https://tinyurl.com/mufupvw7">https://tinyurl.com/mufupvw7  ‘होय, तेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या डस्टबीनमध्ये होते’ एकनाथ शिंदेंच्या गौप्यस्फोटावर उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर! https://tinyurl.com/mv572z3t & nbsp;

6. <एक शीर्षक ="महाराष्ट्र" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/maharashtra" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, विरोधकांकडून एकही अर्ज नाही; 5 नवीन आमदारांची यादी समोर https://tinyurl.com/39jxa7hd 

7. शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता https://tinyurl.com/4h9budv3 नगरमध्ये प्रसिद्ध व्यापारी दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ! 21 दिवसांपासून बेपत्ता, नालीमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू Htpps: //tinyrl.com/2S4ZR9499

https://tinyurl.com/ysbpttdv  

9. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर जीवघेणा हल्ला; अपहरण करुन बोपदेव घाटात नेलं अन् चोपलं https://tinyurl.com/5xv93wjv समलैंगिक जोडप्यानं माऊलीला सांगितलं, ‘टॉर्चचा सिग्नल मिळताच ठरलेल्या ठिकाणी ये’; पुण्यातील त्या मर्डरची स्टार्ट टू एंड स्टोरी https://tinyurl.com/bddb6r2k 

10. ‘मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम..’; गुलिगत स्टार सूरजच्या ‘झापुक झुपूक’चा टीझर रिलीज Htpps: //tinnyarl.com/9ESP6U diesim Https://tincursl.com/mwfe4z6xp;

एबीपी> एबीपी पोलिसांनी पोलिसांची निवड केली. कुर्हाडी पोलिसांच्या श्लोकांवरील दृष्टीक्षेपाचे निरीक्षण केले."https://tinyurl.com/2SWSSSJSB">https://tinyurl.com/2swssjsb 

तुम्ही घेतलेला आंबा खरा देवगड हापूसच आहे का? या टेक्नॉलॉजीच्या मदतीने क्षणार्धात ओळखता येणार, वाचा सविस्तर
https://tinyurl.com/2xrxfep8 

नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, भाजप खासदार प्रदीप पुरोहित संसदेत बरळला; संजय राऊत संतापले, म्हणाले, असे लोक कुठून पैदा होतात?
"https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W"> https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W & nbsp;

Comments are closed.