ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार

1. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/n96axjtz मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा सर्वपक्षीय विराट मोर्चा; मतदारयादीतील घोटाळ्यावरुन निवडणूक आयोगाविरुद्ध रस्त्यावरची लढाई सुरु https://tinyurl.com/3e4tpuuj 

2. आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, ‘तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय’, राज ठाकरेंचं घणाघाती भाषण https://tinyurl.com/msfhkk66 गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा तुम्हीही त्या खाली याल; मुंबईतून राज ठाकरेंचं मराठी माणसांना उद्देशून भाषण https://tinyurl.com/2pkw9x28 

3. ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा https://tinyurl.com/7tahawe3 बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे, झेडपीमधील नगरपालिकेत, नगरपालिकेतील झेडपीत; बोगस मतदारांवरून बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल https://tinyurl.com/363pp2rp

4. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपल्याचा आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळला; म्हणाले, गोखले बिल्डर्सच्या दोन कंपन्यांमधून मी बाहेर पडलोय https://tinyurl.com/fjuev263 ‘मुरलीधर मोहोळांनी गोखलेंसोबत जैन हॉस्टेलमध्ये भगवान महावीरांचं दर्शन घेतलं अन् देव राहिला बाजुला देवासहित जमीन कशी हडपता हे पाहिलं’; रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप https://tinyurl.com/4yx4frzy 

5. भरत गोगावलेंचा उध्दव-राज यांना टोला; म्हणाले, दोघांनाही आता दुसरा काही पर्याय उरलेला नाही, म्हणूनच ते सारखे एकत्र येत आहेत https://tinyurl.com/dt46cydk बुलढाण्यात डिफेंडर कार प्रकरणावरून संजय गायकवाडांवर आरोपाचं रान उठताच गाडीचा खरा मालक समोर; म्हणाला, कार त्यांचीच, मी दिली नाही https://tinyurl.com/yk8zbpum 

6. हैदराबाद गॅझेटियरचा जी आर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार हे दाव्याने सांगतो; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक अन् धारदार पत्र https://tinyurl.com/ye26j67y नाशिकमध्ये ठाकरेंना ‘मामा’ बनवून भाजपवासी झालेल्या राजवाडेंचे ग्रह फिरले; खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल Https://tinyu.com/tyzar5z7U&NBSP 

h. नाशिकरोडज्वल कर्मभूमी एक्स्प्रेस तीन जण खाडीत पडले; दोघांचा मृत्यू, एक अभ्यासक चिंतेत https://tinyal.com/tyerl.com/Tinaryl.com/Tinaryl.com/Tinaryl.com jhanic twin ; घटनांमध्ये नाशिक पुन्हा हादरलं https://tinyurl.com/bddd3rb8  

8. कोरोना काळात रुग्णाच्या मनाविरुद्ध उपचार, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट; अहिल्यानगरमधील 5 नामांकित डॉक्टरांवर गुन्हे दाखल https://tinyurl.com/msthubme नर्स अन् MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाच्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध, ‘कायमचं एकत्र’ राहण्यासाठी संपवलं जीवन, लातूर जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना https://tinyurl.com/mr2p8ubh 

9. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील अभिनेता विशाल ठक्कर 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू; वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस https://tinyurl.com/yzxr2uez परिणीती चोप्रा रुग्णालयात दाखल, दिवाळीत परिणीती चोप्राच्या घरी येणार आनंदाची बातमी https://tinyurl.com/2p9vjj73 

10. Ind vs Aus: पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 7 विकेट्सनी केला पराभव; पावसानं गिल अँड कंपनीचं गणित बिघडवलं https://tinyurl.com/4de4xsz5 शुभमन गिल पहिल्याच परीक्षेत नापास, विराट-रोहित असतानाही ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला लोळवलं; भारतावर 7 गडी राखून विजय https://tinyurl.com/3e9mevdd  

*एबीपी माझा स्पेशल*

24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले, दोन भाऊ देखील सेना भवनात एकत्र येतील
https://tinyurl.com/3v45r6be 

टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
https://tinyurl.com/5n6tsda6 

विराट कोहली भारताऐवजी लंडनमध्ये का गेला राहायला? म्हणाला, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने मला कुटुंबासह आणि वैयक्तिक आयुष्यासोबत वेळ घालवता आला 
https://tinyurl.com/24twkk6y 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

Comments are closed.