ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2025 | रविवार
1. अमेरिकेच्या विमानांचा इराणमधील तीन अणुकेंद्रांवर हल्ला, फोर्डो,नातांझ,एसफहान हे तीन आण्विक तळ उद्धवस्त;राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच ट्विट करुन दिली माहिती https://tinyurl.com/y9s4yupy युद्ध तुम्ही सुरु केलंय, शेवट आम्ही करु, प्रत्येक अमेरिकन सैनिकाला वेचून मारु; अमेरिकेने घातक बॉम्ब टाकल्यानंतर इराणचा इशारा https://tinyurl.com/ye26wsr4
2. अमेरिकेनं युद्धात उडी घेतल्यानंतर भारताकडून जुन्या मित्रासोबत संवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा,म्हणाले, आत्ताची परिस्थिती शांत केली पाहिजे https://tinyurl.com/yut35s8s मुस्लिम देश गप्प राहून तमाशा बघतायेत, अमेरिका कोणत्याही देशाचा नाश करु शकते; इराणवरील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्लांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/yc2p7s8v
3. आठ-आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा; भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत, संजय राऊतांनाही सुनावले, म्हणाले, शिवसेनेत मला भाषण करायला मिळते https://tinyurl.com/yc4ktxn2 संजय राऊतांचा संयम सुटला, ठाकरे गट-मनसे युतीबाबतच्या संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर म्हणाले, येड्या गबाळ्यासारखं बोलण्याला अर्थ नाही Htpps: //tinurl.com/4f2742vspsp; एएनबीएसपी;/पी> 4 मुलींना पार्टी तोडण्यासाठी आणि खरुजला पाहिलीकडून शिकवले जात नाही; अनिवार्य हिंदी संवर्धन मराठी लेखक अरविंद अरविंद"https://tinyurl.com/2t6whk6j">https://tinyurl.com/2t6whk6j हिंदी नको तर संस्कृत घ्या, राज्यात कुठेही हिंदीची सक्ती नाही, नितेश राणेंचं वक्तव्य; ठाकरेंवरही हल्लाबोल, म्हणाले, आदित्यने भाजपला शिकवू नये https://tinyurl.com/f78m4p4j
5. वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही, नमाजसाठी रस्त्यावर आलं की काहीजण तक्रार करतात; अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद https://tinyurl.com/j5r3sm52 राज ठाकरेंचे राजकारण द्वेषाचं; ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचीच ताकद कमी होणार, अबू आझमींचा दावा https://tinyurl.com/yc7xpvvk
6. शरद पवार गटाचे मोहोळ मतदारसंघातील आमदार राजू खरेंकडून पेपरात अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात उडाली खळबळ https://tinyurl.com/29k345j3 माळेगाव कारखान्यासाठी आज मतदान: चौरंगी लढतीमुळे सभासदांच्या निर्णयाकडं जिल्ह्याचं लक्ष, अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात https://tinyurl.com/5bfsr92t
7. शेतकऱ्यांनी कर्ज भरलेच पाहिजे; कर्जमाफीच्या प्रश्नावर कृषीमंत्री म्हणाले, मुख्यमंत्रीच योग्य तो निर्णय घेतील https://tinyurl.com/yeysth2u मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका, देवेंद्र फडणवीस हेच 100 वर्षे मुख्यमंत्री राहतील यासाठी प्रार्थना करा; नितेश राणेंचा कोळी बांधवांना सल्ला https://tinyurl.com/3tmn4mwt
8. आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
https://tinyurl.com/2ejfrnn & nbsp;
9. <एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई हादरली, 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत नराधमाने बनवला व्हिडिओ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://tinyurl.com/yc4dr8yk महिला वैमानिकाने CSMT वरुन कॅब बुक केली, अर्ध्या तासात ड्रायव्हरची नियत बदलली, दोन मित्रांना बोलवले अन् अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/52zcv5nb
10. रात्री कारमध्ये मैत्रिणीसोबत दिसला, पोलिसांनी तरुणाला एटीएममध्ये नेऊन 20 हजार उकळले, पुण्यातील दोन पोलीस निलंबित
https://tinyurl.com/5ye7tpyx महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/4xam4t44
*एबीपी माझा स्पेशल*
Brain AVM सारख्या जीवघेण्या आजाराशी लढतोय अभिनेता सलमान खान, कपिल शर्माच्या शोमध्ये केला मोठा खुलासा
https://tinyurl.com/4hvn5S88 & nbsp;
<एक शीर्षक ="बीड" href ="https://marathi.tezzbuzz.com/bed" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार, बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण, आरोपी फरार
"https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURBURB4GM0W*"> https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W*
& nbsp;
Comments are closed.