ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
1. मराठवाड्यासाठी सलग पाच दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा अलर्ट; बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्याने मराठवाड्यात तुफान पाऊस कोसळला https://tinyurl.com/4xa4f8ef मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट; महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अतिवृष्टीची तासभर चर्चा, केंद्राकडून मदतीची अपेक्षा https://www.youtube.com/watch?v=4rruivgsdyq काँग्रेस नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवालेलमामा पगारेंचाही सन्मान करणार https://tinyurl.com/bddrd5z7
2. राज्यातील एमपीएससीएससीएस पूर्व परीक्षेची तारीख बदलली, आता 28 सप्टेंबरऐवजी 9 नोव्हेंबरला परीक्षा, पूरस्थितीमुळं निर्णय https://tinyurl.com/3k7kxxxt ताडोबा अभयारण्यातील वाघांचे दर्शन महागणारटायगर सफारीचे शुल्क थेट 12800 रुपया; काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक, शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी https://tinyurl.com/5x6kkh7h
3. शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई द्याओला दुष्काळ जाहीर करा, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांची सरकारकडे मागणी https://tinyurl.com/489dhd7h सरकारच्या नाकर्तेपणामुळेच बळीराजावर संकट; पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत करा, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची मागणी https://tinyurl.com/5fvpb5zf
4. अमरावतीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या गाडीवर फेकले सोयाबीनचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हे सहन केलं जाणार नाही, जशास तशी कृती करू https://tinyurl.com/mwkhnwyf ठाण्याच्या डीपीडीसी बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची स्टेमच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन उचलबांगडी https://tinyurl.com/yw42bv3c
5? आधी आपल्याला पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यालाच घालावं लागणार; पुण्यात पदाधिकाऱ्यांना बोलताना अजित पवारांना शरद पवारांची आठवण https://tinyurl.com/5h69yuym पुण्यातील मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास आता बसा मार्फत होणार, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड करणार नेतृत्व; पिंपरी चिंचवडमधील आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल https://tinyurl.com/mpj2knap
6? शेतकऱ्यांना मदत न करणारं सरकार गोट्याच खेळायच्या लायकीचंसंजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोलसरकारी भाषा दाखवणारे मुख्यमंत्री हे आधुनिक नाना फडणवीस असल्याची टीका https://tinyurl.com/yatbvzpk अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते; हसन मुश्रीफांची खोचक टीका https://tinyurl.com/h968kfrb
7. बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाला संपवलं, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, महिनाभरापूर्वीच्या धक्का-डी पार्टीतील वाद टोकाला; रात्री 8.30 वाजता भरचौकात थरार https://tinyurl.com/52dbve44 बीडमध्ये बॅटने मारहाण करणारा खोक्या सुटला; व्हायरल व्हिडिओमधील सतीश भोसलेला चार महिन्यांनी जामीन मंजूर https://tinyurl.com/yrmn7ps3
8. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळाला, तुफान पैसा कमावून लंडनमध्ये अलिशान घर बांधलं; मुलागाही हायफाय शाळेत!https://tinyurl.com/4e2zfscआर पुण्यातील बँक कर्मचाऱ्याचा प्रताप! दिवसा बँकेत नोकरी अन् रात्री घेत होता मटक्याचे आकडे, 17 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/mwc9tuww
9. पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच सोनम वांगचूक यांना अटक; विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत लडाखला भाजप कार्यालय पेटवलं, इंटरनेट बंद, सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यूशाळा आणि महाविद्यालये देखील बंद https://tinyurl.com/bdhk6xdk डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोस्त म्हणत भारताला दणक्याची मालिका सुरुच; फार्मा कंपन्यांवर 100 टक्के टॅरिफ, शेअर बाजारातही धडकी भरली https://tinyurl.com/4z94v6mn
10. आशिया चषक 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध सामना, 8 वाजता होणार सुरू, जाणून घ्या अ दोन झेड अद्यतने https://tinyurl.com/mrxb3dmw भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात बंदुकीसारखी कृती करणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी घेतलं धोनी अन् कोहलीचं नाव, आयसीसीच्या सुनावणीत दिला उदाहरण https://tinyurl.com/mv6eukcb
*एबीपी माझा विशेष*
कारगिल युद्धासह बालाकोट स्ट्राईकमध्ये अविश्वसनीय शौर्य दाखवणाऱ्या मिग -21 लढाऊ विमान सेवेतून निवृत्त; 6 दशकांच्या पराक्रामाची बॅरून माहिती https://tinyurl.com/2pbxhe25
बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; अतिवृष्टीनंतर टोकाचं पाऊल, पेरलं होतं आशेचं बीज, पावसाने वाहून नेली सगळी स्वप्नं https://tinyurl.com/5bu4k5xs
*एबीपी माझा व्हाट्सएप चॅनेल- https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURBURB4GM0W*
आणखी वाचा
Comments are closed.