ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

1. मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 90 उमेदवारांची यादी; सुतार, वाडकर, फणसे, सावंत मैदानात, कोणाकोणाला संधी https://tinyurl.com/2e39kp5x ठाकरेंच्या रणरागिणी किशोरी पेडणेकर एबी फॉर्मसाठी ‘वेटिंग’वर, 75 जणांच्या यादीत नाव नाही, किशोरीताईंनी पुन्हा ‘मातोश्री’ गाठली https://tinyurl.com/yc745w49 

2. मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 75 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवनाथ बन, नील सोमय्या, तेजस्वी घोसाळकरांसह पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या राखी जाधवांना उमेदवारी https://tinyurl.com/6ff3xnda भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्री निशा परुळेकरला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या https://tinyurl.com/zb9a4efz 

3. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात माहिममध्ये दीपक वाघमारे
https://tinyurl.com/58j9xsxx ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले; मनसेची पहिली उमेदवारी यादी https://tinyurl.com/5c8br4nj 

4. मुंबईत मनसेचा पहिला उमेदवार, राज ठाकरेंनी स्वत: AB फॉर्म दिला, उमेदवार यशवंत किल्लेदारांचा कंठ दाटला https://tinyurl.com/s76cej3a नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश https://tinyurl.com/w9uev49b ठाकरे बंधूंचं टेन्शन घेऊ नका, फक्त 20 दिवस वॉर्ड सोडून कुठेही जाऊ नका; एकनाथ शिंदेंचा उमेदवार अन् माजी नगरसेवकांना कानमंत्र https://tinyurl.com/5n8hs3nw 

5. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 उमेदवार जाहीर; काका-पुतण्यांचा वेगळाच डाव; शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला https://tinyurl.com/3xmkv7k2 शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, निष्ठावंत राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश; घाटकोपरमधून मिळाली उमेदवारी https://tinyurl.com/ybkzuh55 

6. पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती जाहीर, काँग्रेस 60, ठाकरे गटाला 45 जागा, मनसेलाही सन्मानजनक जागा देणार https://tinyurl.com/p9v7uzxu पिंपरी चिंचवडमध्ये ‘महापालिकेचा पवार पॅटर्न’; अजित दादा 128 जागांपैकी 110 लढणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10  https://tinyurl.com/ynzstrrz पिंपरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मविआला धोका दिला, ठाकरे गटाच्या गौतम चाबुकस्वारांचा गंभीर आरोप; म्हणाले, शेवटपर्यंत आमच्याशी चर्चा केली अन् युती तोडली https://tinyurl.com/xh2bxhp6 

7. नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच; भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा https://tinyurl.com/bd3h4whc नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं ठरलं, शरद पवार, ठाकरे गट, काँग्रेस अन् मनसे एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात https://tinyurl.com/ywfh32zr नाराजीनाट्यानंतर देवयानी फरांदे मैदानात, मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं; दिनकर पाटलांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल, अजय बोरस्तेंनीही शड्डू ठोकला https://tinyurl.com/mpheyu8k 

8. कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत ‘चर्चा पे चर्चा’ सुरुच
https://tinyurl.com/yp6kp7rc शिवसेनेचे प्रवक्ते होताच प्रकाश महाजन भाजपवर तुटून पडले; म्हणाले, भाजपला मुंडे-महाजनांची गरज नाही, राज ठाकरेंवरही टीका https://tinyurl.com/37abmyjp 

9. पुण्यातील भाजप निवडणूक प्रमख गणेश बिडकर यांना तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं अन् घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
https://tinyurl.com/25ma9e5z जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षातील महिला कार्यकर्त्याने अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही; उमेदवाराला रडू कोसळले https://tinyurl.com/4u5fpb77 

10. लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं https://tinyurl.com/4jt2a5xj  नंदुरबार हादरले! आश्रम शाळेतील मुलीवर मुख्यध्यापकाचा लैंगिक अत्याचार, महिला अधीक्षिकेची नराधमाला साथ; निलंबनाचे आदेश https://tinyurl.com/4eb2yaxk 

*एबीपी माझा स्पेशल*

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट, शिंदे गट, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीपर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर https://tinyurl.com/24kt3zmj  

सुधीर मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक; आता मुख्यमंत्री फडणवीस लक्ष घालणार
https://tinyurl.com/4txdpjzf 

उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
https://tinyurl.com/4udu39m2 

निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या, A टू Z माहिती
https://tinyurl.com/2ts8y9m4 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658*

Comments are closed.