ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार

1. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 2 डिसेंबरला मतदान अन् 3 डिसेंबरला निकाल, 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार https://tinyurl.com/47maxnhc दुबार मतदारांवर तोडगा ते ईव्हीएमने मतदान; निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे https://tinyurl.com/bdd27rmv 

2. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी 15 लाख रुपये खर्चाची मर्यादा, नगरसेवकांसाठी 7 लाख https://tinyurl.com/5jkvzzkh शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, मतदार यादी तयार करणारी यंत्रणा वेगळी असते https://tinyurl.com/yy2k85pf 
 
3. अजिच पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं, बारामतीत राष्ट्रवादीची पॉवरफुल खेळी https://tinyurl.com/4c7hd3xd सिंकदर शेख प्रकरणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा, सुप्रिया सुळे जय पवारांच्या संभाव्य उमेदवारीबाबतही बोलल्या; म्हणाल्या, कोणाला कँडिडेट द्यायचं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न https://tinyurl.com/43jmmvjy 

4. राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर थेट टीका https://tinyurl.com/4w85mrns हिजाब घातल्यावर देखील दुरुपयोग होतो, तेव्हा मारण्याची भाषा करत नाहीत; मंत्री नितेश राणेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला, म्हणाले, हा मोर्चा मोहम्मद अली रोडकडे नेला असता तर फायदा झाला असता https://tinyurl.com/unnkyv2b 

5. दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं https://tinyurl.com/yck464jc रणजित निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात? सुषमा अंधारेंचा सवाल, म्हणाल्या, तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात ही चांगली गोष्ट https://tinyurl.com/3n8vb2jz 

6. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/2tmcxve7 मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय महिला संघाचं अभिनंदन, महाराष्ट्राच्या 3 खेळाडूंना रोख स्वरुपात इनाम मिळणार, औपचारिक सत्कारही होणार https://tinyurl.com/3zrvtr37 

7. पहिली ते चौथी हिंदी सक्तीच्या निर्णयाला 90% लोकांचा विरोध; त्रिभाषा सूत्री समितीच्या नरेंद्र जाधव यांची माहिती https://tinyurl.com/bdh3s6vh असीम सरोदेंची सनद रद्द, कारवाईसंदर्भात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी तुमच्या सोबत आहोत https://tinyurl.com/446e772v 

8. पुणे हादरलं, शहरातील बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसातील दुसरी घटना https://tinyurl.com/4vhvfv7u पुण्यात भोंदू बाबाने IT इंजिनिअर आणि शिक्षक पत्नीला 14 कोटीला फसवलं, इंग्लंडमधील घर, फार्महाऊस विकायला लावलं https://tinyurl.com/yu3yu8tm 

9. छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, पॅसेंजर ट्रेन अन् मालगाडीची समोरासमोर धडक; 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती https://youtu.be/w-ubwoyLRm4?si=7VwlWxtlI_h2rQt6 राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाला मुहूर्त सापडला; पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र दौरा, नऊ सदस्यांचे हे पथक पाहणी करणार https://tinyurl.com/45xbsxm5 

10. राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी https://tinyurl.com/5fm8fbm8 तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री थान्या वूर भडकली, व्हिडिओही केला शेअर https://tinyurl.com/bdhkv9pb 

एबीपी माझा स्पेशल

सरकार पुण्यातील बिबट्यांची नसबंदी करणार का? केंद्र सरकारने परवानगी दिल्यास कार्यक्रम आखणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य https://tinyurl.com/3s94xahc 

लग्नाचा सीझन सुरू होण्याआधी सोन्याच्या दरात घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर काय? जाणून घ्या
https://tinyurl.com/4pfdprjc 

पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी! 90 लाखाचं घर मिळणार फक्त 28 लाखात! कुठे आणि कसा अर्ज करायचा?
https://tinyurl.com/4k2p5ztv 

बीपी माझा Whatsapp चॅनल- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

Comments are closed.