ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
1. मिसिंग लिंकवरुन प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला, लोकांनी प्रश्नही विचारायचे नाहीत का? राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल https://tinyurl.com/msdr6cwe मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा; पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/534kya79
2 'लोकांना कुत्रे आणि भाड्याचे पोनी म्हणायला लाज वाटली पाहिजे'; देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर संजय राऊत यांची चपराक, 'हे सुलतानचे राज्य आहे' https://tinyurl.com/56f3cdcv महाराष्ट्र मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पाहत असताना लोक त्याला “भाड्याचे पोनी” असे म्हणणे मुख्यमंत्र्यांना शोभते का? अंजली दमानियांचा गोंगाट, हाच देवेंद्र फडणवीसांचा उद्दामपणा आहे. https://tinyurl.com/59kykfzt
३. मिस लिंकिंग देवेंद्र फडणवीसांना फटकारताच भाजपच्या राम कदमांचा राज ठाकरेंवर पलटवार, म्हणाले, ‘हिंदीत बोललं तर काय झालं, अमीर खानच्या लग्नाला गेल्यावर आपण मराठी किती बोललात?’ https://tinyurl.com/mr2dymhp https://tinyurl.com/wxdfre7f
4. ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान https://tinyurl.com/32wztes3 शरद पवारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार; म्हणाले, ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक ‘आपला दवाखाना’ सुरू केले आहेत https://tinyurl.com/cak749up
5. विधानभवनात शरद पवारांना भेटायला सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा; म्हणाले, मी नाराज नाही, डोंबिवलीत नगरसेवकाने मारहाण केलेल्या डॉक्टरांना भेटून यायला उशीर झाला https://tinyurl.com/5xjvshkd एकनाथ खडसे अन् विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट; गिरीश महाजनांचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्राची खेळी? भाजप घरवापसीच्या चर्चांवर नाथाभाऊ म्हणाले, ही केवळ माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतलेली भेट https://tinyurl.com/y4bawf9b
6. पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेत तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण त्यांना बाहेर काढता येईन; गिरीश महाजनांनी सांगितली मन हेलावणारी परिस्थिती, आत्तापर्यंत 14 जणांना बाहेर काढले https://tinyurl.com/5248upun ‘काहीतरी चमत्कार घडेल अन् माझा भाऊ जिवंत असेल’; मोशी दुर्घटनेत अडकलेल्या महेशच्या भावाचा काळीज चिरणारा आक्रोश https://tinyurl.com/ycy29aph
7. ‘माझ्या बापाला मरताना नाही पाहायचंय, त्याला वाचवायचंय’; ‘सैराट’ फेम सल्ल्याचे सोलापुरातील हॉस्पिटलवर गंभीर आरोप, मेडिकल दुकानातून औषधाची सक्ती केल्याचा व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/bdzmnz6f अरबाज शेखच्या आरोपानंतर FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; सल्ल्या म्हणाला, ‘माझ्यासाठी आता हा विषय संपला’ https://tinyurl.com/3bwbev2d
८. बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
https://tinyurl.com/3k5xzm9h बारामतीत रक्षकच बनले भक्षक, पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/e8u3k5zz
9. नवऱ्याने बायकोला संपवलं, आधी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं,’आज माझा तरी शेवट नाहीतर, पुढच्याचा’; कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
https://tinyurl.com/y6sy9v8s अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनही मिळणे बनले कठीण https://tinyurl.com/4kcf8jkz
10. भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज : भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होणार, टीम इंडियाच्या 2 पराभवामुळे आज संघासाठी करो या मरो https://tinyurl.com/2fy5exur संजू सॅमसनला संधी तर उपकर्णधार तिलक वर्माला डच्चू मिळण्याची शक्यता, इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाची Playing इलेव्हन https://tinyurl.com/4bh7buyz
*एबीपी माझा स्पेशल*
नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये सजवलेला हनिमून कोच पडला महागात! डेकोरेटर विरोधात गुन्हा दाखल तर संबंधित टीसी कर्मचाऱ्याचं देखील निलंबन
https://tinyurl.com/3tnap58h
मोशी दुर्घटनेत 9 जणांसाठी ‘देवदूत’ बनून धावले, 14 तासांचा श्वास रोखणारा थरार; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्निशमन दलाच्या जवानांची जीवाची बाजी!
https://tinyurl.com/2s4a4pkb
चांदी उच्चांकाच्या तुलनेत 2 लाख रुपयांनी स्वस्त, सोने दर उच्चांकावरुन 50 हजार रुपयांनी घसरले, जाणून घ्या नवे दर
https://tinyurl.com/wxdfre7f
*एबीपी माझा Whatsapp चॅनल- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
Comments are closed.