ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
1. मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान आणि 16 तारखेला निकाल https://tinyurl.com/mysfpkvf एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/2xw3nac3
2. तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपमध्ये पक्षप्रवेश; म्हणाल्या, शिवसेनेनं ओळख दिली, भाजप जबाबदारी देईल https://tinyurl.com/5cn26v7u सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद घोसाळकरांना रडू कोसळले https://tinyurl.com/2k5mnnz2
3. कार्यकर्त्यांना आणि महिला भगिनींना त्रास झाला तर हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभा राहील; रामराजे निंबाळकरांचा एल्गार, विरोधकांना ठणकावलं https://tinyurl.com/mu8459wz
4. मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नागपुरातून नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
https://tinyurl.com/vbt7kc8j एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही,म्हणून वारंवार कट रचून त्रास दिला जातोय; तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले https://tinyurl.com/4nc4m4bj
5. एकाच परिवारातील 5-5 जण पीएचडी करायला लागले, अजित पवारांचं विधान; रामदास आठवलेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका https://tinyurl.com/mvf6zvfc माझे कार्टून बनवले, मला लाकूडतोड्या म्हटले; तपोवन वृक्षतोडीच्या वादावर गिरीश महाजन सगळंच बोलले; म्हणाले, आता तुम्ही सांगाल तेवढी झाडं लावू https://tinyurl.com/nktx3v5z
6. शेतात खेळताना अनर्थ घडला, दबा धरून बसलेल्या बिबट्याची 8 वर्षीय रोहितवर झडप; पुण्यातील जुन्नरमध्ये चिमुकल्याचा दुदैवी अंत Https://tinyu.com/4ExFubyt &NBSp;
Kalpado Rapido, तिच्या वडिलांना प्रवाशाच्या ड्रायव्हरला देत आहे; ट्रेन निरीक्षण कायद्याखाली आहे, आरोपी
8. खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना https://tinyurl.com/5n8u5jw4 तीन मित्रांची मैफिल जमली; दारू पित बसलेल्या दोघांनी अचानक काढला तिसऱ्याचा काटा; हत्याकांडाने हादरली बारामती https://tinyurl.com/293cssrf
9. मुंढवा जमीन घोटाळ्यात ‘आरोपींच्या सोयी’ने चौकशीचा फार्स; 99 टक्के भागीदार असलेल्या पार्टनरवर गुन्हा दाखल होत नाही, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंबादास दानवेंचा संतापाचा सूर https://tinyurl.com/jfuw3f47
10. ‘माझ्या डोक्यातून रक्त येतंय’; टेलिव्हिजन सुपरस्टार अनुज सचदेवावर जीवघेणा हल्ला, लाठ्या-काठ्यांनी मारलं * विशेष स्पेशलचा रोजगार*
https://tinyurl.com/37j39ctz भांडण सोडवायला गेल्यानंतर कॉलर पकडली, मुंबईच्या कांदिवलीत गुंडांची पोलिसांना मारहाण; रात्री नऊच्या सुमारास राडा, व्हिडीओ व्हायरल HTPPSE://Tursurl.com/2NSMC5c3
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
https://tinyurl.com/3k9dx99c
सचिन…सचिन…; क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर आवाज घुमला, मेस्सीही पाहत बसला, तेंडुलकरने मराठी बाणा दाखवला, नेमकं काय घडलं?, VIDEO- https://tinyurl.com/2fdeemsj
*बीपी माझा Whatsapp चॅनल- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
Comments are closed.