ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2025 | मंगळवार

1. मुंबईत धुमशान घातलेल्या पावसाची हलकी उसंत, मात्र राज्यभरात दाणादाण; चार दिवसात 21 जणांचा मृत्यू, नांदेडमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक, बळीराजा आर्थिक संकटात https://tinyurl.com/ybe6sy8d मुंबईला ऑरेंज तर ठाणे,नाशिकला रेड अलर्ट; कोल्हापूर, सातार, वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस https://tinyurl.com/3tv9twsx  

2. लोणावळ्यात विक्रमी पाऊस; धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर सुरू, पुण्यातील एकता नगर भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन https://tinyurl.com/h8s8m6z9 देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, जुना पूल अन् घाटावर जाण्यास घातली बंदी https://tinyurl.com/2sxzrdcu 

3. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली; पावसाने उसंत घेतल्याने राधानगरी धरणाचे पाच दरवाजे बंद, अलमट्टीतून धरणातूनही मोठा विसर्ग
https://tinyurl.com/4n28hthk  गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला पूर; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; विदर्भात पावसामुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांची पिकं पाण्यात https://tinyurl.com/s6j3wu46  
 
4. जळगावच्या एरंडोल तालुक्यात शेतातील कुंपणाच्या तारेला वीजेचा करंट, लेकरा-बाळासंह मजूर चिटकले; एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागेवर मृत्यू
https://tinyurl.com/4t4kyw64  भांडूपमध्ये रस्त्यात करंट पसरला, लोकांनी हाका मारल्या पण मुलाच्या कानात हेडफोन, वीजेचा झटका बसून 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू https://tinyurl.com/ztnr8npd 

5. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री सलग 30 दिवस कोठडीत ठेवले तर 31 व्या दिवशी पदावरुन काढून टाकणार; तीन विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे, अमित शाहांनी मांडला प्रस्ताव https://tinyurl.com/ydwrxu7y संसदेत जोरदार राडा; विरोधकांनी प्रस्तावित तीन विधेयकांच्या प्रतींची चिरफाड करत थेट अमित शाहांवर भिरकावल्या; सभापतींकडून कामकाज स्थगित Htpps: //tinurl.com/52btrr9nbsp; gnebsp;

ते राजकीय मंडळांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता येथे गेले; जेव्हा कॅनबिन कॅशिनिंग आणि झॉज आहे तेव्हा जनताने कोर्ट सुरू केले आहे;"https://tinyurl.com/3yd6exhd">https://tinyurl.com/3yd6exhd  सीएम रेखा गुप्तांना केस धरून कानशिलात लगावणारा आरोपी गुजराती निघाला; श्वान प्रेमी असल्याने दिल्ली सरकारच्या निर्णयावरुन संताप व्यक्त केल्याची प्राथमिक माहिती https://tinyurl.com/57e7fmkx 

7. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव, एकही जागा मिळाली नाही, महायुतीला 7 जागा, शशांक राव पॅनलने 14 जागा जिंकत मैदान मारलं https://tinyurl.com/3yznx88v मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव, संजय राऊत म्हणाले, ‘या छोट्या निवडणुका आहेत, ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही’ https://tinyurl.com/36b6vem3 

8. ठाकरे ब्रँडच्या ‘बेस्ट’ पराभवावर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मराठी माणूस महायुतीसोबत; तर पडळकरांची ठाकरेंवर टीका, ब्रँडचा बँड वाजला https://tinyurl.com/mpje86fb  बेस्ट पतपेढी निवडणुकीतील विजयानंतर प्रसाद लाडांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली उडवली, संदीप देशपांडे म्हणाले, लाड यांना वेळ आल्यावर कळेलच https://tinyurl.com/45p8h38f 

9. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या; पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय
https://tinyurl.com/2s3uhjn3  पर्यूषण पर्वात अकबरानेही कत्तलखाने बंद केले होते, पण मुंबई महापालिकेला पटवणं कठीण; जैन समाजाच्या वकिलांचा दावा, हायकोर्ट म्हणाले, कत्तलखाने 10 दिवस बंद ठेवणे कोणत्या कायद्यात बसते? https://tinyurl.com/mppnsj6h दादर कबुतरखान्याबाहेरील जैन आंदोलकांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 150 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/5e7ad2ya 

10. आयसीसी वनडे क्रमवारी जाहीर अन् क्रिकेट चाहत्यांना मोठा शॉक; ‘हिटमॅन रोहीत शर्मा अन् ‘विराट कोहली लिस्टमधून बाहेर 
https://tinyurl.com/69cn3bfx 

*एबीपी माझा स्पेशल*

शरद पवारांसाठी महादेव जानकर ढाल बनले, टीकाकारांना म्हणाले, OBC हिताचा निर्णय पवारांनीच घेतला!
https://tinyurl.com/2as8xx8y  

शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना प्रवेशबंदी
https://tinyurl.com/yeyszdnj 

ठाकरेंच्या पॅनेलला कसं हरवलं, देवेंद्र फडनाविसची मदत कशी मिळाली ; शशांक रावस रॉस रॉस रॉस यांनी सर्वोत्कृष्ट पाथापिरिकल अत्यावश्यक कथेची तपासणी केली

<बी"https://tinyurl.com/mtkkb5ky"> https://tinyurl.com/mtkkb5ky & nbsp;

*एबीपी एबीपी एबीपीasa Whatsapp चॅनेल & nbsp;- <ए एचआरईएफ ="https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURBURB4GM0W*"> https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W* & nbsp;

Comments are closed.