ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
1. छत्तीसगडमध्ये राष्ट्रध्वज फडकवल्याने तरुणाची हत्या, नक्षलवाद्यांच्या क्रूरतेने आख्खं गाव हादरलं; गावातील एकमेव शिक्षित 12 वी पास मुलाला संपवलं https://tinyurl.com/4vrxndaf हनी ट्रॅपप्रकरणातील प्रफुल्ल लोढाला आता पिंपरी पोलिसांकडून अटक; 36 वर्षीय महिलेकडून अत्याचाराचे गंभीर आरोप, बावधन पोलिसांचा तपास सुरू https://tinyurl.com/3wyphef4
2. राज्यातील अ,ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध होणार; राज्य आयोगाकडून ‘निवडणूक’ कामाला वेग
https://tinyurl.com/fx6fs4w7 वगळलेली नावं मतदार यादीत जोडण्यासाठी आधार कार्ड स्वीकारावं लागेल! बिहारमधील वादानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; राजकीय पक्षांची निष्क्रियता आश्चर्यकारक म्हणत कोर्टाने फटकारलं https://tinyurl.com/uncj27cz
3. राज्यातील ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावण्याची शक्यता; पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळण्यासाठी परिवहन मंत्र्यांच्या हालचाली
https://tinyurl.com/esf8sw6h सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांना सरकारी चाप; योग्य कारण दिल्यानंतरच परवानगी मिळणार, तपशीलही द्यावा लागणार https://tinyurl.com/mt58zeec
4. पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचे तीन ठिकाणी मतदान, भाजपचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले, खरे वोट चोर कोण, राहुल गांधींनी उत्तर द्यावं https://tinyurl.com/ycsajyh7 होय, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता; शरद पवार स्पष्टच बोलले, निवडणूक आयोगावरही चिडले, म्हणाले, आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही https://tinyurl.com/5n939an2
5. अमित शाह हा एक नंबरचा भंपक खोटारडा, कारस्थानी माणूस, महाराष्ट्र, दिल्ली, आसाम सरकारमधील गुन्हेगारांचे पहिल्यांदा राजीनामे घ्या, मग इतरांना नैतिकता शिकवावी; ‘सामना’तून प्रहार https://tinyurl.com/38y5c5a8 छगन भुजबळांचा नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा विरोध; म्हणाले, कुंभमेळ्याचा ‘मलिदा’ खाण्यासाठीच https://tinyurl.com/mw6e6rmj
6. बीडमध्ये कोर्टात आत्महत्या केलेल्या वकील प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, न्यायाधीशावरच गुन्हा, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
https://tinyurl.com/32bhj4hr जिवलग मैत्रिणीच्या प्रियकरावर जडलं प्रेम; सख्ख्या मैत्रिणीनेच मैत्रिणीला संपवलं, बीड होमगार्ड हत्याप्रकरण उलगडलं, त्रिकोणी प्रेमाचा करुण अंत https://tinyurl.com/54tn3p43 & nbsp;
7. <एक शीर्षक ="परभणी" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/parbhani" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटी स्थापन; पुणे सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ SIT प्रमुख
https://tinyurl.com/2s4w8ew7 राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव, 7/11 बॉम्बस्फोटांमधील मृतांना न्याय मिळाला नाही; माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकरांनी व्यक्त केली खंत https://tinyurl.com/5n8vnacw
8. गणेशोत्सवात रात्री उशीरापर्यंत करता येणार पुणे मेट्रोने प्रवास; विसर्जनासाठी सलग 41 तास सेवा, महामेट्रोने नागरिकांसाठी घेतला मोठा निर्णय
https://tinyurl.com/y2rz3msa सिंहगडावरुन तरुण कोसळलेल्या प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये एक तरुण खाली अलगदपणे पळून जाताना दिसतो; पोलिसांकडून शोध सुरूच https://tinyurl.com/2hsncjnm
9. पंढरपूरवरील महापुराचे संकट टळलं; उजनी धरणातून कमी पाण्याचा विसर्ग, मात्र कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद
https://tinyurl.com/2t6k5erk पंचगंगा नदी धोका पातळीवरून खाली आली, कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पुराची भीती कमी झाली, गगनबावडा वाहतूक पूर्ववत <बीआर /हर्टीज."https://tinyurl.com/ke5auv5R">https://tinyurl.com/ke5auv5r आपापले पैसे काढून घ्या, ड्रीम 11 कंपनीकडून युजर्संना आवाहन; संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच मोठा निर्णय https://tinyurl.com/44yb6n62
*एबीपी माझा स्पेशल*
भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय बददला, नसबंदी करुन रेबीज नसल्यास सोडून देण्याचे आदेश; पकडण्यापासून रोखणाऱ्यांना 25 हजार दंड, एनजीओला 2 लाख रुपये जमा करावे लागतील https://tinyurl.com/3w6h4k6d
शिर्डीतील मंदिरात बैलपोळा उत्साहात; साईचरणी भाविकाकडून सोन्याचे कडे अर्पण, किंमत किती?
Https://tincursl.com/mwea366t5w
मसल पार्लरर, शीर्षक =
Comments are closed.