ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2025 | रविवार

1. ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात 10 व्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी https://tinyurl.com/2xkh67vz ठाकरे बंधू सोबत नकोत, काँग्रेस नेते भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होण्यावरुन पक्षात चर्चा https://tinyurl.com/bdhdsv7n 

2. सोलापुरातील अशीही भाऊबीज, रात्री अचानक महापूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं; पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ, भाऊबीजेलाही बहीण भावाच्या डोळ्यात पाणी https://tinyurl.com/mr492m9b ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच Https://tinnyarl.com/2k7HIM3

https://tinyurl.com/bdc2tb4e महेश कोठारेंनी मत मांडलं तर उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या’; सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा धाडेनं जाहीरपणे घेतली अभिनेत्याची बाजू, उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकरांचाही केला उल्लेख https://tinyurl.com/mp738wt9 

4. कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतंय; रविंद्र धंगेकरांच्या आरोपांनंतर मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिलं उत्तर, म्हणाले ‘विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार https://tinyurl.com/mw8bb749 

5. मुंडे बंधू-भगिनींमध्ये मिठाचा खडा टाकू नका; धनंजय मुंडेना गोपीनाथरावांचे राजकीय वारसदार ठरवणाऱ्या छगन भुजबळांवर प्रकाश महाजनांचा हल्लाबोल https://tinyurl.com/4shew488 मुंडे घराण्यात धनंजय मुंडेंनीच दरी तयार केली; पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? मनोज जरांगेंचा सवाल https://tinyurl.com/4rrfrjbb 

6. मुंबईत भीषण आगीची घटना, जोगेश्वरीमधील JMS बिझनेस सेंटरचे 4 मजले जळून खाक; 10 व्या मजल्यावरुन ओरडले, कपड्यांना लपेटून घेतले, 17 जणांची सुटका https://tinyurl.com/5n7v993c  मुंबईच्या जोगेश्वरीत अग्नितांडव, अडकलेल्या लोकांनी कपड्याला लपटून घेतले, दहाव्या मजल्यावरुन मदतीसाठी हाक, PHOTO 

7. पुण्यातील गुंड निलेश घायवळला मोठा झटका; पासपोर्ट अखेर केला रद्द, पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी https://tinyurl.com/3mh9vzes  दिल्लीतील हॉटेल ताजमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेल्याने महिलेला अपमानास्पद वागणूक; सलवार कमीज अन् मांडी घालून बसण्यावरूनही सुनावलं https://tinyurl.com/3k6vyxw7  जळगावातील संतापजनक प्रकार, ऐन दिवाळी सणात वृध्द दांपत्यास उघड्यावर राहण्याची वेळ; घरमालकाने कारण न सांगताच बाहेर काढलं, पावसात, चिखलात काढला दिवस https://tinyurl.com/2bzm2ppu 

9. बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM पदासाठी तेजस्वी यादव तर DCM पदासाठी मुकेश सहनी यांच्या नावांची घोषणा; तेजप्रताप यादव म्हणाले, ते नाव जनता ठरवते https://tinyurl.com/2vwt4x22 राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली https://tinyurl.com/2kh7p83v 

10. Ind vs Aus: अॅडलेडमध्येही भारताचा पराभव, 265 धावांचे लक्ष्य सहजच गाठलं; कांगारुंनी दोन विकेट्सनी दुसरा सामना जिंकला, वन डे मालिकाही खिशात https://tinyurl.com/mfv9t2uh 

*एबीपी माझा स्पेशल*

बेळगावचे ‘सावकार’ मुख्यमंत्री होणार? चार सख्खे भाऊ आमदार, मुलगी खासदार; कर्नाटकात दबदबा असणारे सतीश जारकीहोळी कोण? https://tinyurl.com/45axnt97

24 तासांत सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळला, चांदी सात हजारांनी स्वस्त; दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड https://tinyurl.com/3ufjc5ta

वडनगरमधील बालपण ते पंतप्रधानपद, ‘मोदीज मिशन’ पुस्तकातून उलगडणार नरेंद्र मोदींचे चरित्र https://tinyurl.com/599tksvp

*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Comments are closed.