ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
१. मुंबईला जितेंद्र सिंहांची जिभ रातेना ओळखले जाते, iit बॉम्बेने राज ठाकरेंना सुनावले, ते म्हणाले, 'अटारी मराठी प्रचार केला
३. सोलापूर सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच https://tinyurl.com/5aw34726 अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण; मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर जबरदस्तीने गाडीत घातलं, घटना CCTVमध्ये कैद HTPPS://Tiurl.com/5Fvbkzfk5fvkzfk 34 किलो गांजा क्वार्टर, भाजप वर्तुळातील राजकीय वर्तुळ, भाजप वर्तुळातील राजकीय वर्तुळ, राजकीय वर्तुळ."https://tinyurl.com/392k49xs">https://tinyurl.com/392k49xs
4. राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा https://tinyurl.com/msn7hxr7 नगरपालिका निवडणुकीत युती तोडण्यास अशोक चव्हाण हेच जबाबदार, शिवसेना आमदार हेमंत पाटील यांचे आरोप, नांदेडमध्ये महायुतीत ठिणगी https://tinyurl.com/2tsfan72
5. मला सगळं माहिती असतं तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या; पण मला याबाबत काही माहितीच नाही; पंकजा मुंडे गौरीच्या वडिलांना म्हणाल्या, देवाशपथ मी कोणालाही फोन केला नाही https://tinyurl.com/52ytmkh4 बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
6. पुण्यातील विश्रांतवाडीत बॉम्बमध्ये वापरण्यात येणारं जिलेटिन अन् वायर सापडली; परिसरात दहशतीचं वातावरण, पोलिसांनी चौकशी करताच सत्य समोर, खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य https://tinyurl.com/y5nrh7ak पुण्यात गुंगीचं औषध पाजून महिलेकडून पुरुषावर अत्याचार, अश्लील फोटोही काढले, कोथरुड हादरलं https://tinyurl.com/2nff4cby
7. छ.संभाजीनगरमधील तोतया IAS महिलेचा अफगाणिस्तानी बॉयफ्रेंड सात वर्षांपासून भारतातच; बँक खात्यांमधून 32 लाखांच्या व्यवहाराची माहिती, चौकशी सुरू https://tinyurl.com/5kph4afm वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, बार्शीतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/224fbmbv
८. मुंबईतील राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडल्याची चर्चा
https://tinyurl.com/y3payufz रायगडच्या नेरळमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार, सलग दोन गोळ्या झाडल्या; सराईत आरोपी घटनास्थळावरून फरार https://tinyurl.com/2cu2rfwf
9. साताऱ्यात भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
https://tinyurl.com/yc5zarw8 घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं Https://tinyrl.com/Muaonel.com/Mupafusp:/P>
*एबीपी माझा स्पेशल*
लोणावळ्यातील फळविक्रेत्या महिलेचं ‘भाग्य’ उजळलं, अजितदादांच्या पक्षाकडून नगरपरिषदेचं तिकीट मिळालं, फळविक्री करत प्रचार सुरू
https://tinyurl.com/2dk7yxpx
टी-20 विश्वचषक 2026 चं संपूर्ण Time Table; 30 दिवस, 20 संघ अन् 55 सामने,वेळ अन् ठिकाणांसह A टू Z माहिती
https://tinyurl.com/3dyz5vke
स्मृतीचे वडील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पलाश 4 तास रडला अन् लग्न लांबणीवर पडलं; लग्नाआधी काय घडलं? पलाशच्या आईनेच सांगितलं!
https://tinyurl.com/ya947zrm
*एबीपी माझे Whatsapp चॅनल- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
Comments are closed.