ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार

1. निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाण्याच्या तयारीत; मतदानावर बहिष्कारासह तीन-चार पर्यायांवर चर्चा, दोन दिवसात निर्णय होणार https://tinyurl.com/4yfjn6zy  राज-उद्धव ठाकरेंसह मविआच्या उद्याच्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी नाहीच, परवानगीविनाच मोर्चा काढलात तर कारवाई होणार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा https://tinyurl.com/msdth638 

2. शेतकरी कर्जमाफीबाबत 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच आश्वासन; बच्चू कडू यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सरकारचा शब्द https://tinyurl.com/2s434phx  मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत विचारले अनेक सवाल https://tinyurl.com/ytayus7m आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं https://tinyurl.com/27fm8tp4 

3. शिवसेना खासदार संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, दोन महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहणार, प्रकृतीत लवकर सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, पंतप्रधान मोदींचं ट्विट   https://tinyurl.com/4t6kznkf शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट https://tinyurl.com/2vbzwkr8 

4. उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही, राज ठाकरेंबद्दल आदर पण एकनाथ शिंदेंबद्दल बोलाल तर बोलावंच लागेल; शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/rr375xe9 सुनील तटकरेंनी नेहमीच आम्हाला फसवलं, आता शेवटचा हिशोब चुकता करणार; आमदार महेंद्र दळवींचा थेट इशारा https://tinyurl.com/5y5rnvj5 

५. मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक, पोलिसांनी रोहित आर्यला फोनवर दीपक केसरकरांशी का बोलू दिलं नाही? API ला हिरो व्हायचं होतं म्हणून छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंची न्यायालयात धाव https://tinyurl.com/ywsyrcbk दैव बलवत्तर अन् मराठी अभिनेत्री वाचली, रोहित आर्यनं कालच आर.के. स्टुडिओत बोलावलं होतं, पण, दुसऱ्या कामामुळे गेले नाही; रुचिता जाधवने सांगितला घटनाक्रम https://tinyurl.com/56d5kbwm 

६. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी https://tinyurl.com/4d82vfx4 एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय, जाणून घ्या Https://typyrl.com/Ypjdded 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'लॅट्स' 'लेझ ॲट द लीट्स'ची बाजू घेत आहेत; सध्या उपना, नंतर आंदोलन, शेवटी 17 मुलं ओलीस आणि सरकारला जाब https://tinyurl.com/4s378vh8 माजी मंत्री दीपक केसरकर आता ‘आर्य’चा जीव परत आणू शकतात का? प्रशासन गेंड्याच्या कातडीचं, अमोल कोल्हेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/24w837tj 

8. आधी रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचे रुपाली ठोंबरे पाटलांवर गंभीर आरोप; नंतर घेतला यू-टर्न, गैरसमजातून सगळं घडल्याचं दिलं स्पष्टीकरण https://tinyurl.com/2rd8r6xd राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली https://tinyurl.com/26jw45z9 

9. फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांचा आरोप https://tinyurl.com/mth9v7ks  डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला https://tinyurl.com/mvuy4jhm 

10. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची लज्जास्पद कामगिरी, मेलबर्नमध्ये थांबला 17 वर्षांचा विजय रथ, ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी विजय https://tinyurl.com/4fxe5425  तारीख ठरली, मुहूर्त काढला; सांगलीत 20 नोव्हेंबरपासून धुमधडाक्यात पार पडणार स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा लग्नसोहळा https://tinyurl.com/hj6x28az  

*एबीपी माझा स्पेशल*

VIDEO : रडत रडत सर्वांना नमस्कार, वडिलांना मिठी! टीम इंडिया जिंकल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जसोबत डीवाय पाटील स्टेडियमवर रात्री नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/msbu8v4v 

1 नोव्हेंबरपासून बदलणार 5 मोठे नियम, तुमच्या खिशावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती  https://tinyurl.com/22thkedp 

*बीपी माझा Whatsapp चॅनल-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

Comments are closed.