ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
1. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी https://tinyurl.com/4a7xkhpv स्वत:च्या पक्षाकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला सल्ला कमी द्यावा; विजय वडेट्टीवारांचं अमोल कोल्हेंना उत्तर https://tinyurl.com/2nmyt534 विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाले हे आम्हालाही माहिती https://tinyurl.com/4fbptvut
2. अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं https://tinyurl.com/3ay4ejes खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या पुण्यातील ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता https://tinyurl.com/526njhfn
3. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा, विश्वासात न घेतल्याने नगरसेवकांचा नाराजीचा सूर https://tinyurl.com/38d4nyjs तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, शिवसेना युबीटीची सायबर विभागाकडे धाव https://tinyurl.com/yv8f2u6t
4. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना पुन्हा परतीचे वेध; सांगलीतील संजय काका पाटील परतणार स्वगृही, घरवापसीचे संकेत https://tinyurl.com/bdcu23e5 चंद्रपुरातील कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चंद्रपूर वाघ अन् ‘वारां’चा जिल्हा, आम्ही प्रत्येक ‘वारां’चा सन्मान करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी https://tinyurl.com/4zxfh98d
5. मी फाटक्या तोंडाचा म्हणून खासदार विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील हिंदू गर्जना सभेत नितेश राणेंचा काँग्रेस नेत्यास टोला https://tinyurl.com/3causrbz मी मिनी पाकिस्तानमधून ४ वेळा निवडले गेले आहे; मिरज मतदारसंघातील भाजप आमदार सुरेश खाडे यांचे नितेश राणेंसमोर वादग्रस्त वक्तव्य https://tinyurl.com/3vfe6az9
6. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल https://tinyurl.com/5hxreuya धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, मंत्र्याला नाही तर कोणाला बोलायचं https://tinyurl.com/4jc43pbd
7. मद्यातून महसुलात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केली समिती, 2 महिन्यात अहवाल सादर करणार https://tinyurl.com/2px5m8ta बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं https://tinyurl.com/mrxssjk8
8. पुण्यातील कसबे टोळीतील गुंडानी तुरुंगातून बाहेर येताच काढली रॅली; पोलिसांची कारवाई, पुन्हा अटक करुन धिंड काढली https://tinyurl.com/v58h48c9 गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून फायटर घेऊन आला अन् गाडीची तोडफोड केली; पुण्यातील कुटुंबाला रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण https://tinyurl.com/463rtfs6
९. मुंबई ते शिर्डी पदयात्रेत अंधेरी पोलिस स्टेशनमधील सहायक फौजदाराने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच ह्रदयविकाराचा झटका, दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/ezk2mu73 नावाजलेले माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेंच्या जामीन अर्जाला पुणे पोलिसांचा विरोध, पुन्हा गैरवापर करण्याची शक्यता https://tinyurl.com/4a96pmyc
10. आर. अश्विन रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला, म्हणाला हिंदी ही राष्ट्रभाषा नाही; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड! https://tinyurl.com/yc6v57kn ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले https://tinyurl.com/tsfvtp8r विराट कोहलीचा सपत्नीक आणि दोन मुलांसह प्रेमानंद महाराजांसमोर साष्टांग दंडवत; अनुष्का शर्मानं सवाल करताच प्रेमानंद महाराज म्हणाले, खूप प्रेमाने जगा https://tinyurl.com/y8dv2z2e
एबीपी माझा स्पेशल
चोरी, दरोडे ते हाफ मर्डर! वाल्मिक कराडचा राईट हँड असणारा गोट्या गित्ते आहे तरी कोण?
https://tinyurl.com/2r94dnpw
पत्नीकडे किती वेळ पाहणार? 90 तास काम करा,एल अँड टीचे चेअरमन सल्ला देऊन फसले, ट्रोल होताच कंपनीचं स्पष्टीकरण
https://tinyurl.com/zzcnmy2b
एबीपी माझे Whatsapp चॅनल- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
Comments are closed.