ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
1. रोहित पवारांचा FIR का घेत नाही, सरकार संशयाची भूतं नाचवतंय, सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे; अजित पवारांच्या घातपाताच्या शंकांवर राज ठाकरेंचं रोखठोक भाष्य https://tinyurl.com/w4wtn4yr रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् राज ठाकरेंनाही भेटले; कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, फडणवीस म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय https://tinyurl.com/9ddkn49m
2. उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याची शक्यता; ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे, विनायक राऊत खासदारकीसाठी इच्छुक https://tinyurl.com/wxrambk7 राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स कायम, शरद पवारांचे मौन; उमेदवारीचा चेंडू मविआच्या कोर्टात https://tinyurl.com/3d3fyp2x
3. कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील ‘चौकडी’वर हल्लाबोल https://tinyurl.com/2wyujw6p राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना न बोलू देताच आटोपली पत्रकार परिषद; नेत्यांची कुजबूज अन् खंत सगळंच कॅमेऱ्याने टिपलं https://tinyurl.com/jnah9tje
4. रोहित पवारांना पक्षाचा ताबा हवाय; राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांचा गंभीर आरोप, सुनील शेळकेंचाही हल्लाबोल
https://tinyurl.com/2uanne5b महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचंय म्हणून झिरवाळांना पक्षाकडूनच अडचणीत आणलं जातंय; रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा https://tinyurl.com/5hypxwuh
५. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच स्पष्टीकरण, म्हणाल्या, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती, ‘ते घड्याळ रोलेक्सचं नाही’ https://tinyurl.com/yc7hp29s पंचायत समिती सदस्य बनल्याचा आनंद ठरला काही दिवसाचा; सांगलीत तृतीयपंथी सदस्याचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत https://tinyurl.com/4n6dvzek
6. नागपूरमध्ये 12 वीच्या पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब https://tinyurl.com/354vvneu नागपूरच्या वैशाली नगरमधील ‘सक्सेस क्लास’चा पेपरफुटी प्रकरणात सहभाग https://tinyurl.com/msyytpxp
7. दिल्लीतही बापाचा जामीन फेटाळला, वाल्मिक कराडच्या लेकाची फेसबुक पोस्ट; म्हणाला, आता मात्र सर्वांसमोर सर्वकाही बोलणार https://tinyurl.com/bdh9fxe4 बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरण, नार्को टेस्टचा अहवाल SIT च्या हाती; कोर्टात सादर होणार, खुनाच्या उलगड्याकडे सर्वांचे लक्ष https://tinyurl.com/2n67xc9n
8. भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणाचा काका अझर शेखला पोलिसांनी घेतलं ताब्यात; तलाठ्याला मारहाणप्रकरणी कारवाई https://tinyurl.com/2s4kvwx4 परदेशात शिकलेला नवरा; लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच छळ अन् त्रास; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन, पुण्यातील घटना https://tinyurl.com/mwsb4uup
9 अरविंद केजरीवाल यांची दिल्ली दारू प्रकरणातून निर्दोष मुक्तता; केजरीवाल हमसून रडत म्हणाले, मी प्रामाणिक आहे https://tinyurl.com/3pumn5wx दिल्लीत विधानसभा निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, निर्दोष सुटकेनंतर अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज https://tinyurl.com/394ar474
10. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन; दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
https://tinyurl.com/4smbu42w रणजी गाजवणाऱ्या जम्मूच्या Auqib Nabi ची टीम इंडियात वर्णी लागण्याची शक्यता; सौरव गांगुलीची BCCI कडे साद; म्हणाले, याच्या कामगिरीकडे लक्ष द्या https://tinyurl.com/3ufmwmy7
*एबीपी माझा स्पेशल*
मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी माणसांना कानमंत्र https://tinyurl.com/2zbdxxhd
जागतिक युद्धजन्य परिस्थिती; जगभरातील अस्थिरतेच्या संकटावर एबीपी समूहाचे चीफ एडिटर अतिदेब सरकार यांचे मार्मिक भाष्य https://tinyurl.com/5xfznzta
मार्च महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी? बँका कोणत्या दिवशी बंद असणार? संपूर्ण यादी
https://tinyurl.com/5n9y56us
*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Comments are closed.